Weekend Special : घरी बनवा केरळ स्टाईल मलबार चिकन फ्राय, मसालेदार आणि कुरकुरीत चव; लगेच तोंडाला आणेल पाणी
केरळच्या मलबार किनाऱ्यावरील खाद्यसंस्कृती भारतभर प्रसिद्ध आहे. मलबार मसाले, नारळाचे तेल, तिखटपणा आणि खास सुगंधी मसाल्यांचा वापर ही या पाककृतीची वैशिष्ट्ये आहेत. यातीलच एक फेमस डिश म्हणजे मलबार चिकन फ्राय जो चवीला एकदम मसालेदार आणि कुरकुरीत असा लागतो. विकेंडला घरी काही खास बनवायचं असल्यास ही डिश तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
मलबार चिकन फ्राय ही डिश मसालेदार, खमंग आणि करकरीत असते. यामध्ये चिकनला लालसर रंग आणण्यासाठी काश्मिरी मिरच्या वापरल्या जातात, तर मसाल्यांमध्ये आले, लसूण, कांदा, लिंबाचा रस आणि सुगंधी मसाले घालून चिकन तळले जाते. केरळमध्ये ही डिश परोट्टा, नीर दोसा किंवा साध्या भातासोबत नेहमी सर्व्ह केली जाते. दक्षिण भारतीय घराघरात ही रेसिपी खास पार्टी किंवा सणावारी बनवली जाते. कोणत्या खास प्रसंगी कुटुंबाला खुश करण्यासाठी तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करु शकता.चला तर मग मलबार चिकन फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
व्हेज पदार्थाला द्या शाही तडका, घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट ‘पनीर बिर्याणी’
कृती