Recipe: टेस्टी चाट खायला फार आवडते? मग यावेळी ट्राय करा चटपटीत भाकरी चाट
चाट हा एक लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे. हे एक स्ट्रीट फूड आहे, जे बहुतेक सर्वांनाच फार आवडते. याची चटपटीत आणि आंबट गोड अनेकांच्या तोंडाला पाणी आणते. बाजारात अनेक वेगवगेळ्या प्रकारच्या चाट मिळतात जसे की, आलू चाट, कटोरी चाट, पालक चाट मात्र आज आम्ही तुम्हाला चाटचा एक अनोखा आणि हेल्दी प्रकार सांगत आहोत. याचे नाव आहे भाकरी चाट. आम्हाला खात्री आहे की, तुम्ही या चाटविषयी कधी खाल्ले काय तर ऐकलेही नसेल. याची एक हटके रेसिपी @Ruchkar Mejwani नावाच्या युट्युब अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. टेस्टी आणि हेल्दी पदार्थाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Diwali 2024: तोंडात जाताच विरघळणारी मावा करंजी आता घरीच बनवा, नोट करा रेसिपी
कणिक मळण्यासाठी साहित्य
स्टफिंगसाठी लागणारे साहित्य
चाटसाठी लागणारे साहित्य
हेदेखील वाचा – Diwali 2024: नेहमीची भाजणीची चकली सोडा, यंदा दिवाळीला बनवा झटपट पोह्यांची चकली
कृती