चहासोबत खाल्ली जाणारी खारी आता घरीच बनवा, झटपट नोट करा रेसिपी
चहा हे अनेकांच्या आवडीचे पेय आहे. हे एक लोकप्रिय भारतीय पेय आहे. देशात अनेक चहाप्रेमी पाहायला मिळतात. अनेकांच्या तर दिवसाची सुरुवातच चहाने होत असते. चहाने काम करण्याची ऊर्जा मिळते आणि आळस, थकवाही दूर होतो. चहाप्रेमींसाठी एक उत्तम चहा हा कोणत्या स्वर्गसुखाहून कमी नाही. तुम्हीही जर चहाप्रेमी असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. चहा हा नेहमी बिस्कीट, खारी, टोस अशा काही स्नॅक्ससह पिला जातो, यामुळे चहाची चव द्विगुणित होते.
बऱ्याचदा हे स्नॅक्स लोक बाजारातून खरेदी करतात मात्र बाजारातील वस्तू नेहमीच चांगल्या असतातच असे नाही. मुळातच या वस्तू फ्रेश नसतात, ज्यामुळे यातीलच एक लोकप्रिय पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा पदार्थ म्हणजे, सर्वांच्या आवडीची खारी. खुशखुशीत अशी खारी तुम्ही घारीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. याची एक भन्नाट रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Recipe: एका ब्रेडपासून बनवा हा झटपट नाश्ता, घरातील सर्वच होतील खुश
साहित्य
Video Recipe: टम्म फुगलेली मेथीची पुरी घरी कशी तयार करावी? जाणून घ्या सोपी रेसिपी
कृती