श्रावणी सोमवारी घरी बनवा हटके पदार्थाची मेजवानी; कुटुंबातील सर्वांनाच आवडेल उपवासाची कचोरी, नोट करा रेसिपी
श्रावणात अनेकांचे उपवास असतात, खास करून श्रावणी सोमवारच्या दिवशी! उपवासाच्या दिवशी अनेक गोष्टी खाण्यास वर्ज्य असतात अशात तोंडाचे चोचले पुरवता येत नाही. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याने तुमचे पोटही खुश होईल आणि तुमचा उपवासही तुटणार नाही. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी उपवासाची कचोरी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.
दुबईच्या खास मिठाईचे करा भारतीय स्वयंपाकघरात स्वागत; जाणून घ्या कुनाफ्याची सोपी रेसिपी
उपवासाच्या दिवशी बहुतेक जण फराळाचे पदार्थ करतात, पण रोजचेच साबुदाणा वडे, थालिपीठ खाऊन कंटाळा येऊ शकतो. अशावेळी काहीतरी नवीन, कुरकुरीत आणि चविष्ट बनवायचे असेल तर “उपवास कचोरी” हा उत्तम पर्याय आहे. बाहेरून खमंग आणि आतून मसालेदार सारण असलेली ही कचोरी बटाटा, शेंगदाणा व खास उपवास मसाल्यांनी तयार केली जाते. उपवासातही तृप्ती व चव यांचा सुंदर मेळ घालणारा हा पदार्थ आहे. चला लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती:
उपवासाच्या दिवशी कधीच होणार नाही पित्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा उपवासाचा पुलाव, नोट करा रेसिपी
ही कचोरी किती साठवून ठेवली जाऊ शकते का?
बटाटा लवकर खराब होत असल्याने तुम्ही एक दिवसाहून अधिक याला साठवून ठेवू शकत नाही.
ही कचोरी व्रतामध्ये खाल्ली जाऊ शकते का?
होय, व्रतावेळी तुम्ही घरी ही कचोरी तयार करून खाऊ शकता.