Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळचा चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता; घरी बनवा भाज्यांनी भरपूर खमंग Mixed Veg Paratha

सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक नाश्ता करावा, हा पूर्ण दिवस आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करतो. भाज्या खायला अनेकांना आवडत नाही अशात तुम्ही नाश्त्याला मिश्र भाज्यांचा पराठा तयार करू शकता, जो चवीसह आरोग्यसाठीही फायद्याचा ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2025 | 12:19 PM
सकाळचा चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता; घरी बनवा भाज्यांनी भरपूर खमंग Mixed Veg Paratha

सकाळचा चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता; घरी बनवा भाज्यांनी भरपूर खमंग Mixed Veg Paratha

Follow Us
Follow Us:

पराठा म्हणजे एक पारंपरिक भारतीय पदार्थ जो सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीच्या जेवणातही आवडीने खाल्ला जातो. त्यात जर भरपूर भाज्यांचा वापर केला तर तो अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनतो. मिक्स व्हेज पराठा म्हणजे विविध भाज्यांचं मिश्रण भरून बनवलेला साठवणूकक्षम, पौष्टिक आणि झटपट होणारा पराठा. मुलांसाठी लंचबॉक्समध्येही ही एक परफेक्ट रेसिपी आहे.

पांढऱ्या पोह्यांना द्या स्पेशल तडक! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हिरव्या फोडणीचे पोहे, नोट करून घ्या रेसिपी

वाढते आजार पाहता आपण काहीतरी झटपट आणि आरोग्याला पौष्टिक ठरेल अशा पदार्थाच्या शोधात असतो. सकाळचा नाश्ता हा हेल्दीच करावा कारण हा पूर्ण दिवस आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करत असतो. अनेकांना भाज्या खायला फार आवडत नाही, घरातील लहान मुलं तर भाज्यांकडे बघताच नाक मुरडयाला लागतात अशात तुम्ही भाजीऐवजी याच भाज्यांपासून टेस्टी असा पराठा तयार करू शकता. आम्हाला खात्री आहे की याची चव घरातील सर्वांनाच खुश करेल. चला तर मग नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • गहू पीठ – २ कप
  • मीठ – ½ टीस्पून
  • तेल – १ टेबलस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार (पीठ मळण्यासाठी)
  • उकडलेले बटाटे – १ मध्यम
  • गाजर – ½ कप (किसून)
  • फुलकोबी – ½ कप (किसलेली)
  • सिमला मिरची – ¼ कप (बारीक चिरलेली)
  • उकडलेला मटार – ¼ कप
  • आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट – १ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • आमचूर पावडर / लिंबाचा रस – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टेबलस्पून
  • तेल – पराठा भाजण्यासाठी
Veg Taco Recipe: मेक्सिकन पदार्थ आता येईल तुमच्या घरी, किट्टी पार्टीजसाठी परफेक्ट स्नॅक

कृती

  • मिक्स व्हेज पराठा तयार करण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ मळून घ्या.
  • यानंतर एका मोठ्या भांड्यात गहू पीठ, मीठ, तेल टाकून थोडं थोडं पाणी घालत मऊसर पीठ मळा. १५-२० मिनिटं झाकून ठेवा.
  • आता स्टफिंग तयार करा ज्यासाठी सर्व भाज्या उकडून/किसून घ्या. एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून आले-
  • लसूण-हिरवी मिरची पेस्ट परतवा. त्यात सर्व भाज्या, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, आमचूर पावडर टाका. चांगलं परतून थंड होऊ द्या. शेवटी कोथिंबीर टाका.
  • स्टफिंग तयार झाली की मळलेल्या पीठाचे समान भाग करून लाटण्यास तयार ठेवा. स्टफिंगचे गोळेही वेगळे करा.
  • एका पीठाच्या गोळ्यात थोडं स्टफिंग भरून पुन्हा गोळा करून हलकं हाताने दाबा. मग हळूच लाटून पराठा तयार करा.
  • गरम तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूंनी तयार पराठा छान खमंग भाजून घ्या.
  • गरमागरम पराठे लोणचं, दही किंवा सॉससोबत सर्व्ह करा.
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात पनीर, स्प्राउट्स किंवा पालकसुद्धा घालू शकता, याने पराठ्याला एक वेगळी चव मिळते.

Web Title: For healthy breakfast make tasty mixed veg paratha at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • food recipe
  • Healthy Breakfast
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
4

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.