(फोटो सौजन्य: istock)
मेक्सिकन खाद्यपदार्थांमध्ये टाको हा पदार्थ फार लोकप्रिय! खमंग आणि कुरकुरीत टाको शेलमध्ये भरलेली रंगीबेरंगी भाज्या, चीज आणि सॉसने भरलेली ही चविष्ट आणि हेल्दी डिश आहे. ही रेसिपी खास शाकाहारी पद्धतीने तयार केली जाते आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. पार्टी, किट्टी किंवा खास सायंकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो अशात काहीतरी नवीन आणि टेस्टी म्हणून तुम्ही हे टाको घरी टायर करू शकता. घरात किट्टी पार्टी असली किंवा लहान मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी स्नॅक्स करत असाल तर हा पदार्थ तुमच्या लिस्टमध्ये सामील असायलाच हवा. टाको हा पदार्थ सध्या फार ट्रेंडमध्ये आहे, लोक अनेक हॉटेल्समध्ये, कॅफेमध्ये याची चव चाखतात मात्र अफाट पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरीच हा पदार्थ तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
सकाळच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत मसाला शिमला मिरची, पावसाळ्यात बनवा खमंग पदार्थ
कृती