Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिऱ्यांमध्ये मढली Adani खानदानाची ‘छोटी बहू’, जीत अडानीच्या शाही विवाह सोहळ्याचे Viral Photos

जीत अदानी दिवा शाह यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. सर्वात जास्त लक्ष दिवाच्या दागिन्यांनी वेधले जे हिऱ्यांनी मढवलेले होते. दिवाच्या पेहरावावरून कोणाचीही नजर हटत नाहीये, पहा हा लक्षवेधी लुक

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 08, 2025 | 10:21 AM
गौतम अडानीच्या मुलाचे जीत आणि दिवाचे लग्न संपन्न (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

गौतम अडानीच्या मुलाचे जीत आणि दिवाचे लग्न संपन्न (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेले आणि अब्जावधी संपत्तीचे मालक गौतम अदानी यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता ७ फेब्रुवारी २०२५ रोजी जीत अदानी आणि दीवा शाह यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. अदानी कुटुंबात ‘छोटी बहू’ आता आली आहे. पती-पत्नी झाल्यानंतर या जोडप्याचा पहिला फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये शाही स्थळ आणि वधू-वरांचा शाही लुक पाहण्यासारखा आहे.

दिवा आणि जीतने असे कपडे घातले होते ज्यांची रंगसंगती एकमेकांशी जुळणारी होती. साधेपणा असूनही, तिच्या लुकमध्ये दिसणारी समृद्धता सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सर्वाधिक लक्ष वेधले ते तिच्या हिऱ्यांच्या दागिन्यांनी. पाहा दिवाचा लक्षवेधी लुक नक्की कसा आहे (फोटो सौजन्य – Instagram)

हिऱ्यांमधील मढली अडानीची सून 

दिवा शाहचे डोळे दिपवून टाकणारे हिऱ्यांचे दागिने

गुजरातमधील सर्वात मोठा हिरा व्यापारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैमिन शाह यांच्या मुलीचे लग्न झाले आणि दागिन्यांमध्ये राजेशाही लुक येणार नाही हे कसे शक्य आहे? जीत आणि दिवाच्या लग्नाचे जे फोटो समोर आले आहेत ते स्पष्टपणे सांगतात की प्रत्येक हिरा तिच्यासाठी खास निवडून तयार केला गेला असावा.

वधूने पोल्की अर्थात कुंदन, पाचू, सोने आणि माणिकांनी सजवलेला एक जाड चोकर नेकलेस घातला होता. दिवाच्या दोन्ही हातांवर मॅचिंग हिऱ्याच्या बांगड्या दिसत होत्या. कानातले डँगलर आणि मांगटिका देखील या सेटचा भाग होते. म्हणजे त्यांच्या डिझाईन्सही जुळत होत्या.

Jeet Adani च्या लग्नात ‘या’ मराठमोळ्या शहरातून साड्यांची ऑर्डर, महाराष्ट्राची शान असलेल्या साड्यांचे वैशिष्ट्य

पारंपारिक आणि आधुनिकतेचे मिश्रण 

जीत अडानी आणि दिवा शाहचा शाही लग्नसोहळा

दिवाने तिच्या लेहेंग्याच्या निवडीमध्ये ट्रेंडी आणि पारंपारिक पोशाखाचे अद्भुत मिश्रण डिझाईन निवडले. फ्लेअर्ड प्लेटेड स्कर्टचा भाग हस्तिदंती अर्थात Ivory रंगाचा होता आणि तो जरी आणि मौल्यवान क्रिस्टल्सने सजवलेला होता. काही दिवसांपूर्वी असेही बातम्यांमध्ये सांगण्या आले होते की लेहंग्यावर जडविण्यात आलेले क्रिस्टल्स नसून मौल्यवान हिरे आहेत.

स्कर्टची बॉर्डर मरून रंगाची ठेवण्यात आली होती आणि त्यावर जरदोसीचे बारीक नक्षीदार काम करण्यात आले होते. आणि दुपट्ट्याच्या काठावरही तोच नमुना पुनरावृत्ती होताना दिसला. या दिवाने एक कॉन्ट्रास्टिंग कॉम्बिनेशन घातले होते आणि मरून रंगाचा मसलिन ब्लाउज घातला होता. प्रिन्सेस कट नेकलाइन सोनेरी बॉर्डरने हायलाइट केली होती तर सोनेरी धाग्याच्या वेल वर्कने एकूण ड्रेसचे सौंदर्य वाढवले ​​होते.

राजघरण्यातील महाराणीने परिधान केली 100 वर्ष जुनी पैठणी; कोण आहेत या सौंदर्यवती ?

जीत अडानीचा लुक 

दरम्यान जीत अदानीच्या शेरवानीचा रंग आणि प्रिंट दिव्याच्या लेहेंग्याशी जुळत होता. त्याच्या पुढच्या बाजूला सोनेरी बटणे लावण्यात आली होती. आयव्हरी कपड्यांसह, त्याने माणिक हार घातला होता तर डोक्यावर रेशमी पगडी घातली होती आणि त्यावर एक सोन्याचा ब्रोश सजवलेला होता. या लुकमध्ये जीत खूपच देखणा दिसत होता.

Web Title: Gautam adani son jeet adani weds diva shah photos viral bride looks stunning in diamond jewelry wore ivory marron lehenga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • fashion tips
  • Gautam Adani
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली खिल्ली! किंमत वाचून तोंडात घालाल बोटं
1

Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली खिल्ली! किंमत वाचून तोंडात घालाल बोटं

Adani Group News: अदानी ग्रुपचा सर्वात मोठा करार; सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीसह ८८ हून अधिक मालमत्ता खरेदी करणार
2

Adani Group News: अदानी ग्रुपचा सर्वात मोठा करार; सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीसह ८८ हून अधिक मालमत्ता खरेदी करणार

सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा ‘या’ सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन, मागील गळा दिसेल आकर्षक
3

सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा ‘या’ सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन, मागील गळा दिसेल आकर्षक

गरबा खेळताना सतत घाम येतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा मेकअप, रात्रभर चेहऱ्यावर राहील चमकदार ग्लो
4

गरबा खेळताना सतत घाम येतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा मेकअप, रात्रभर चेहऱ्यावर राहील चमकदार ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.