Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छातीत जमा झालेला कफ काढून फेकेल गुळवेलाचा काढा, कसा बनवाल जाणून घ्या फायदा

Kadha For Cold Cough: तुमच्या छातीत कफ साचला असेल आणि सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर देशी गुळवेलाचा काढा तुमची समस्या बऱ्याच अंशी दूर करू शकतो. हा काढा कसा बनवायचा आणि यामध्ये कोणत्या साहित्याचा वापर करायचा याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. गुळवेलाच्या काढ्याचा कसा होतो फायदा जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 16, 2024 | 04:03 PM
गुळवेलाच्या काढ्याचे फायदे

गुळवेलाच्या काढ्याचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

आयुर्वेदिक औषधी वनस्पती ही फायद्यांची खाण असून त्यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. गुळवेल अर्थात गिलॉय ही अशीच एक औषधी वनस्पती आहे. तुम्ही गुळवेलाचा उपयोग केला नसेल तरी कोरोना काळात तुम्ही अनेकदा याचे नाव नक्कीच ऐकले असेल. गुळवेलाला आयुर्वेदात अमृत म्हटले जाते आणि त्याचे फायदे खरोखरच अमृतासारखे आहेत. 

कोरोनाच्या काळातही लोकांनी त्याचा भरपूर वापर केला. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही याचा वापर केला जातो. त्याच वेळी, अनेक प्रकारचे पदार्थदेखील गुळवेलात मिसळून बनवले जातात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तुमच्या छातीत घट्ट कफ साचला असेल अथवा तुम्हाला सर्दीचा भयंकर त्रास असेल तर गुळवेलाचा हा देशी उपाय करायलाच हवा. आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी कशा पद्धतीने याचा वापर करावा सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

काढा बनविण्याचे साहित्य 

कसा बनवावा गुळवेलाचा काढा

  • गुळवेल – 2 
  • काळी मिरी – 4
  • लवंगा – 2
  • दालचिनीची काडी – अर्धा इंच
  • आले – 1 इंच
  • तुळशीची पाने – 4
  • ओवा – अर्धा टीस्पून
हेदेखील वाचा – कोरोनावर गुळवेल ठरतेय अमृत; ग्रामीण भागात वनस्पतीला मोठी मागणी

काढा कसा बनवाल

काढा बनविण्याची पद्धत

  • सर्व गोष्टी २ कप पाण्यात टाकून उकळा
  • निम्म्यावर आल्यावर गाळून घ्या
  • कोमट करून मगच प्या
  • काही दिवसात तुम्हाला आराम वाटू शकतो.
हेदेखील वाचा – Immune Boosting Herbs: पावसाळ्यात आजारांना दूर ठेवतील 4 वनस्पती, असे करा सेवन

काढ्याचे गुण

  • गुळवेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बायोटिक, अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल, अँटी-डायबेटिक आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म आढळतात
  • गुळवेल काढा रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्याचे काम करते. तसेच छातीत कफ साचणे, कफ आणि सर्दी-खोकला यापासून आराम मिळतो
  • ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठीही गुळवेल फायदेशीर आहे. हे चयापचय मजबूत करते आणि चरबी बर्न करणे सोपे करते
  • काळी मिरी आणि लवंग छातीत जमा झालेला कफ दूर करण्यासाठीदेखील फायदेशीर आहेत. दोघांचा स्वभाव उष्ण आहे. याच्या सेवनाने घसादुखी आणि संसर्गापासून आराम मिळतो
  • तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो. हे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात
  • तुळशी एक इम्युनोमोड्युलेटरी औषधी आहे आणि सर्दी आणि खोकल्यामध्ये खूप फायदेशीर आहे
  • दालचिनीमध्ये अँटीफंगल, अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. यामुळे छातीत जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत होते
  • शरीरात कुठेही दुखत असले तरी आल्याचे सेवन करता येते. त्यामुळे सर्दी-खोकलाही कमी होतो
  • ओवा हा पदार्थ रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि श्लेष्मा सहजपणे बाहेर टाकण्यास देखील मदत करते
टीप- गुळवेल निःसंशयपणे खूप फायदेशीर आहे. परंतु, जर तुम्ही गरोदर असाल किंवा आरोग्याच्या कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर ते सेवन करण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Giloy tusi dalchini kadha for throat infection and cold cough balgam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 04:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.