
विदेशी पदार्थाला द्या देसी तडका! घरी बनवा चिजी, सॉसी आणि भाज्यांनी भरलेला चविष्ट 'पिझ्झा'; चव अशी की सर्वच होतील खुश
पिझ्झा म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यांसमोर येतो तो चीज, सॉस आणि भाज्यांनी भरलेला इटालियन डिश. पण आज आपण बनवणार आहोत “देसी पिझ्झा” म्हणजेच भारतीय चवीचा स्पर्श असलेला खास घरगुती पिझ्झा. या पिझ्झामध्ये मसालेदार चव, कुरकुरीत बेस आणि भरपूर टॉपिंग्ज यामुळे तो मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. यामध्ये आपण भारतीय मसाले, पनीर आणि भाज्या वापरून एक स्वादिष्ट फ्यूजन तयार करणार आहोत. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी
पिझ्झा बेससाठी:
टॉपिंगसाठी: