Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनेकांच्या पसंतीचा काळा चहा आरोग्यासाठी अनेक गुणकारी, फायदे वाचून तुम्ही व्हाल थक्क

सकाळी उठल्यानंतर अनेकदा आपण काळा चहा पितो. पण काळा चहा प्यायल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2024 | 08:38 AM
काळा चहा पिण्याचे गुणकारी फायदे

काळा चहा पिण्याचे गुणकारी फायदे

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच ऋतूंमध्ये चहाचे सेवन केले जाते. भारतासह इतर देशांमध्ये अनेक चहाप्रेमी आहेत,ज्यांची सकाळ चहा प्यायल्यानंतर होते. आरोग्यासाठी ब्लॅक टी अतिशय योग्य आहे. काळ्या चहाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक गुणकारी फायदे होतात. काळ्या चहामध्ये ग्रीन टी, पिवळा चहा किंवा पांढरा चहापेक्षा जास्त ऑक्सिडायझ्ड आढळून येतात. तसेच आरोग्यासाठी दुधाचा चहा घातक आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये काळा चहा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे.

काहींना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय असते. पण सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा प्यायल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी दुधाचा चहा पिण्याऐवजी काळा चहा प्यावा. यामुळे अनेक रोगांपासून शरीर दूर राहते. तसेच निरोगी जीवनशैली जगता येते. आज आम्ही तुम्हाला काळा चहा प्यायल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock) 

ब्लॅक टी चे सेवन केल्याने आरोग्याला होणारे गुणकारी फायदे:

  • काळा चहा आरोग्यासाठी गुणकारी आहे. या चहामध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटी-ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळता येते. वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होऊन त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
  • काळ्या चहामध्ये कॅटेचिन्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात जे त्वचेच्या संसर्गास प्रतिबंध करतात.
  • काळा चहा प्यायल्याने आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवत नाहीत. यामुळे असिडिटी, अपचन यांसारखे आजार होत नाहीत.
  • प्री-मेनोपॉज दरम्यान स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीपासून काळा चहा आरोग्याचे रक्षण करतो. कर्करोगांसारखे गंभीर आजार टाळता येतो.
  • तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी काळ्या चहाचे सेवन करावे. यामुळे त्वचा तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.
  • रेडिएशन एक्सपोजरमुळे त्वचेचे नुकसान भरून काढण्यासाठी काळा चहा प्रभावी आहे.
  • किडनी स्टोन झाल्यानंतर अनेकदा दुधाचा चहा पिण्याऐवजी काळा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.
  • कोलेस्ट्रॉल, मधुमेहाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काळा चहा उपयुक्त आहे.
  • काळ्या चहामध्ये थेफ्लाविन आणि थेअरुबिगिन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळून येतात, जी हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.
 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Health benefits of drinking black tea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2024 | 08:38 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.