Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुधाच्या चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर प्या ब्लॅक कॉफी, आरोग्याला होतील ‘हे’ गुणकारी फायदे

अनेकांची दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी प्यायल्याने होते. पण दुधाचा चहा पिण्याऐवजी सकाळी उठल्यानंतर ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी गुणकारी असून तुम्ही सकाळी उठल्यानंतर नियमित ब्लॅक कॉफीचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2024 | 08:31 AM
ब्लॅक कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

ब्लॅक कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर अनेकांना दुधाचा चहा किंवा काळा चहा पिण्याची सवय असते. दुधाचा चहा प्यायल्याशिवाय त्यांची सकाळीच होत नाही. पण सकाळी सकाळी दुधाचा चहा प्यायल्यानंतर तो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अनेक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. पण चहा पिण्याऐवजी सकाळी उठल्यानंतर तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊ शकता. ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी सकाळी उठल्यानंतर ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

ब्लॅक कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे:

वजन कमी करण्यासाठी गुणकारी:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी हा एक उत्तम पर्याय आहे. कॉफीमध्ये असलेले कॅफिन फॅटी टिश्यूमधून फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात, यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे तुम्ही व्यायाम करण्याच्या आधी किंवा नंतर ब्लॅक कॉफीचे सेवन करू शकता.

हे देखील वाचा: कोलेस्ट्रॉल, रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर करा ‘ही’ योगासने

ब्लॅक कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

पचनक्रिया सुधारते:

पचन क्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर ब्लॅक कॉफी प्यावी. ब्लॅक कॉफी पोटात ऍसिडचे उत्पादन वाढवण्यास मदत करते, यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते.

हे देखील वाचा: श्रावणात चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळे नाहीतर आरोग्य पडेल धोक्यात

शारीरिक कार्यक्षमता सुधारते:

रिकाम्या पोटी सकाळी उठल्यानंतर कॉफीचे सेवन केल्यामुळे कॅफिन ॲड्रेनालाईनची पातळी वाढून शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शरीरातील कमी झालेली ऊर्जा भरून काढण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कॉफीचे सेवन करावे. व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे शरीराची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. तसेच ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यामुळे टाईप 2 मधुमेह, अल्झायमर आणि काही प्रकारचे कर्करोग या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Healthy benefits of drinking black coffee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 08:31 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती
1

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी
2

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत
3

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ
4

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.