Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजच्या आहारात करा ‘या’ गुणकारी पदार्थाचा समावेश, आरोग्याला होतील बहुगुणी फायदे

निरोगी जीवनशैली जगण्यासाठी रोजच्या आहारात आरोग्याला गुणकारी असलेल्या पदर्थांचे सेवन करावे. आरोग्यसाठी काळे आणि पांढरे असे दोन्ही तीळ प्रभावी असतात. काळ्या तिळाचं वापर अनेक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो.काळ्या रंगाच्या तिळांमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजारावर आराम मिळतो. रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 27, 2024 | 08:41 AM
काळे तीळ खाण्याचे फायदे

काळे तीळ खाण्याचे फायदे

Follow Us
Follow Us:

बाजारामध्ये काळ्या आणि पांढऱ्या अश्या दोन्ही रंगाचे तीळ उपलब्ध आहेत. दैनंदिन जीवनात निरोगी जीवनशैली जगण्यासाठी रोजच्या आहारात गुणकारी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. काळे आणि पांढरे तीळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. पांढऱ्या तिळांपेक्षा काळे तीळ आरोग्यसाठी जास्त प्रभावी आहेत. काळे तीळ हा पदार्थ हर्बल मसाला असून भाजी बनवताना या तिळांचा वापर केला जातो. काळ्या रंगाच्या तिळांमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्यसाठी फायदेशीर आहेत. काळे तीळ हे शक्तिशाली इम्यून मॉड्युलेटर म्हणून काम करतात, ज्याचा आरोग्याला फायदा होतो. काळ्या रंगाच्या तिळांचा वापर खाद्य पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. चला तर जाणून घेऊया तीळ खाल्ल्याने नेमके आरोग्याला काय फायदे होतात.(फोटो सौजन्य-istock)

काळे तीळ खाण्याचे फायदे

काळ्या तिळांचा वापर कशासाठी केला जातो?

काळे तीळ प्रामुख्याने बेकरीयुक्त पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. नान, मफिन्स, केक, नट इत्यादी पदार्थ सजवण्यासाठी काळ्या तिळांचा वापर केला जातो. तसेच खारट कचोरी आणि मसाला बनवण्यासाठी सुद्धा काळ्या तिळांचा वापर केला जातो. डोकेदुखी, दातदुखी, दमा, संधिवात, डोळ्यांच्या बुबुळांना होणार त्रास कमी करण्यासाठी काळ्या तिळाचे सेवन करावे.यामुळे आरोग्यसंबंधित इतर समस्या दूर होण्यास मदत होते.

हे देखील वाचा: ‘ही’ 5 योगासनं बनवेल तुमचे Liver तंदुरुस्त, आजच जाणून घ्या अचूक पोजिशन

काळे तीळ खाण्याचे फायदे

काळे तीळ खाण्याचे फायदे:

  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर ऋतूंमध्ये काळ्या तीळाचे सेवन केल्याने खोकला, घसा खवखवणे आणि दमा इत्यादी आजारांपासून आराम मिळतो.
  • पोटामध्ये होणारी जळजळ आणि ऍसिडिटी कमी करण्यासाठी काळ्या तिळाचे सेवन करावे.
  • मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी काळ्या तिळांचे सेवन करणे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहून आरोग्यसंबंधित इतर समस्या उद्भवत नाहीत. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी काळ्या तिळाचे सेवन करावे.
  • काळ्या तिळामध्ये लिनोलिक ॲसिड आणि ओलेइक ॲसिड असते ज्यामुळे निरोगी फॅट्स असतात. हे फॅट्स कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
  • उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांनी काळ्या तिळाचे नियमित सेवन करावे.
  • काळ्या तिळांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असल्याने केस गळती थांबते. तसेच त्वचेसंबंधित आजार उद्भवत नाहीत.
  • फंक्शनल डिस्पेप्सिया यांसारखे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी काळ्या तिळाचे सेवन केल्यास गॅस्ट्रिक अल्सर आणि कोलायटिस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Healthy benefits of sesame black seed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 08:41 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.