Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळस आरोग्यासाठी आहे गुणकारी, फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित

तुळशीची पाने आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. या पानांमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासंबंधित अनेक आजार दूर करण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया तुळशीच्या पानांचे आरोग्याला होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 27, 2024 | 10:45 AM
तुळशीच्या पानांचे शरीराला होणारे फायदे

तुळशीच्या पानांचे शरीराला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

मागील अनेक वर्षांपासून तुळशीचा वापर आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जात आहे. तुळशीची आरोग्याला अनेक फायदे होतात. धार्मिक कार्यात तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. शिवाय आयुर्वेदामध्ये तुळशीच्या पानांना विशेष महत्व आहे. तसेच अनेक लोक निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित तुळशीचे एक पानं चावून खातात. ज्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. तुळशीच्या पानांमध्ये विटामिन सी आणि युजेनॉल, अँटीऑक्सिडंट्स आढळून येते. हानिकारक पेशींपासून शरीराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन केले जाते. सर्दी खोकला झाल्यानंतर तुळशीच्या पानांचा रस किंवा काढा बनवून दिला जातो.(फोटो सौजन्य-istock)

लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

सर्दी, खोकला, दमा, क्षयरोग, इन्फ्लूएंझा आणि ताप इत्यादी अनेक गंभीर आजारांपासून शरीराचे नुकसान होत नाही. तुळशीच्या पानांसोबतच तुळशीच्या बिया देखील आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते, मानसिक तणाव कमी होतो, पचनक्रिया सुधारते इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या समस्यांपासून आराम मिळतो, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

मधुमेह:

मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स इत्यादी आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुळशीचे पान किंवा तुळशीच्या पानांच्या रसाचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील. तसेच नियमित तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

सर्दी खोकल्यापासून आराम:

थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना सतत सर्दी किंवा खोकला लागतो. सर्दी खोकला वाढू लागल्यानंतर डेंग्यू, मलेरिया किंवा साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. साथीचे आजार शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करून टाकतात. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यानंतर डॉक्टरांच्या गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक काढ्याचे किंवा तुळशीच्या रसाचे सेवन करावे.यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल.

लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

किडनीसाठी प्रभावी:

किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी तुळशीच्या पानांचे सेवन करावे. या पानाच्या सेवनामुळे किडनी स्टोन बाहेर पडून जाण्यास मदत होईल. यासाठी तुळशीच्या पानांच्या रसासोबत मध मिक्स करून प्यावे. यामुळे तुम्हाला लगेच फरक जाणवून येईल. तुळशीची पाने अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत.किडनी स्टोन झाल्यानंतर सतत पोटात दुखणे किंवा उलटी सारखे होणे इत्यादी लक्षणे जाणवू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Healthy benefits of tulsi leaves how to make tulsi kadha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • tulsi benefits

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
2

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
3

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
4

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.