Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित करा झुंबा वर्कआऊट, जाणून घ्या फायदे

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. सतत आजारी पडणे, अशक्तपणा, लठ्ठपणा इत्यादी समस्या जाणवू लागल्यानंतर आरोग्याचे नुकसान होते. त्यामुळे आहारात योग्य तो बदल करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा कामाच्या धावपळीतून जीमला जायला वेळ मिळत नाही, अशावेळी तुम्ही घराच्या घरी हलके व्यायाम करू शकता. त्यातील सर्व महिलांचा आवडता वर्कआऊट म्हणजे झुंबा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2024 | 05:30 AM
झुंबा केल्याने आरोग्याला होणारे फायदे

झुंबा केल्याने आरोग्याला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

बिघडलेली जीवनशैली सुधारण्यासाठी अनेक लोक व्यायाम करणे, प्रोटीन घेणे इत्यादी अनेक गोष्टी करतात. पण चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. सतत आजारी पडणे, अशक्तपणा, लठ्ठपणा इत्यादी समस्या जाणवू लागल्यानंतर आरोग्याचे नुकसान होते. त्यामुळे आहारात योग्य तो बदल करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा कामाच्या धावपळीतून जीमला जायला वेळ मिळत नाही, अशावेळी तुम्ही घराच्या घरी हलके व्यायाम करू शकता. त्यातील सर्व महिलांचा आवडता वर्कआऊट म्हणजे झुंबा.

डान्समधील व्यायाम प्रकार झुंबा सगळ्यांचं आवडतो. झुंबा केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. झुंबा वर्कआउट हा इतर वर्कआउट्सपेक्षा जास्त प्रभावी आहे. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी कामातून वेळ मिळाल्यानंतर तुम्ही झुंबा करू शकता. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी झुंबा अतिशय गुणकारी आहे. अशांत मनाला शांत करण्यासाठी झुंबा करावा. यामुळे स्नायूंची ताकद वाढते, पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते, मन प्रसन्न राहते इत्यादी अनेक फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला झुंबा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला कोणते फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

झुंबा केल्याने आरोग्याला होणारे फायदे:

झुंबा म्हणजे काय?

झुंबा हा एक व्यायाम प्रकारे असून निरोगी आरोग्यासाठी केला जाणारा व्यायाम प्रकार आहे.यामध्ये बेली डान्स, साल्सा, हिप-हॉप इत्यादी सगळे डान्सचे प्रकार एकत्र करून हा व्यायाम प्रकार केला जातो. झुंबा केल्यामुळे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

हे देखील वाचा: पेरूची पाने खाण्याचे मोठे फायदे

शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते:

झुंबा केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याला अनेक फायदे होतात. झुंबा करताना वेगवान हालचाली केल्या जातात, यामुळे स्नायूंमधील रक्तभिसरण सुधारते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते. शरीरात निर्माण झालेली ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी नियमित झुंबा करावा. अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी झुंबा हा व्यायाम प्रकार करावा.

झुंबा केल्याने आरोग्याला होणारे फायदे

तणावाब कमी होतो:

मानसिक तणाव कमी करण्यासाठी झुंबा करावा. काम किंवा कौटुंबिक तणाव निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून नियमित झुंबा करावा.

हे देखील वाचा: तुम्हीही रात्री उशीरा जेवताय? वेळीच व्हा सावध अन्यथा गंभीर आजार घेरतील

शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो:

अनेक लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी नियमित झुंबा वर्कआऊट करावा. झुंबा केल्यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहून शरीरातील रक्तभिसरण सुधारते. तसेच झुंबा केल्यामुळे शरीराचे सर्व स्नायू सक्रिय राहून हाडांचे आरोग्य निरोगी राहते.

Web Title: Healthy benefits of zumba health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
1

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या
2

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत
3

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब
4

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.