Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे आणि फळांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतडे स्वच्छ राहतात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2026 | 05:30 AM
आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा 'या' भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा 'या' भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Follow Us
Follow Us:

या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांवर होतो गंभीर परिणाम:
आतड्यांचा कॅन्सर होण्याची कारणे?
आहारात कोणत्या भाज्या फळांचे सेवन करावे?

Colorectal Cancer: हल्ली कोणताही गंभीर आजार होण्यास वयाची मर्यादा राहिलेली नाही. तरुण वयातील मुलामुलींपासून ते अगदी वयस्कर वृद्धांपर्यंत सगळ्यांचं कॅन्सर, हार्ट अटॅक, रक्तदाब इत्यादी गंभीर आजार होण्याची शक्यता असते. जीवनशैलीतील बदलांचा थेट परिणाम शरीरावर झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. पूर्वीच्या काळी वयाच्या ६० व्या किंवा ७० व्या वर्षी होणारे आजार तरुण वयात होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पूर्वीच्या काळी आतड्यांचा कॅन्सर वाढते वय आणि अनुवांशिकतेमुळे होणारा आजार मानला जायचा, पण जीवनशैलीत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे कोणत्याही व्यक्तीला होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

Pregnancy Tips: डिलीव्हरीचे दिवस जवळ आले अन् झोप झाली कमी; गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात ‘या’ कारणांमुळे वाढतो त्रास

आतड्यांचा कॅन्सर हा सगळ्यात घातक कॅन्सर मानला जातो. त्यामुळे सुरुवातीच्या टप्पयात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या वाढू शकतात. अन्नपदार्थांच्या किंवा भाज्यांच्या सेवनामुळे आतड्यांच्या कॅन्सरपासून पूर्णपणे बचाव होत नाही. पण योग्य पद्धतीने शरीराची काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहू शकते. आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश.

‘या’ अन्नपदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांवर होतो गंभीर परिणाम:

कामाच्या धावपळीमुळे किंवा सतत विकतचे जंक फूड खाण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींमध्ये गंभीर आजाराचे प्रमाण वाढते. याशिवाय प्रक्रिया केलेले पदार्थ, लाल मांस, रिफाइंड कार्ब्स आणि अतिरिक्त कॅलरीज असलेल्या पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जाण्यास मदत होते. अन्नपदार्थांमधून मिळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे संपूर्ण शरीराच्या अवयवांना पाठबळ देतात आणि आरोग्य निरोगी ठेवतात.

आतड्यांचा कॅन्सर होण्याची कारणे:

  • शारीरिक हालचाली न करणे किंवा बैठी जीवनशैली
  • शरीराचे अनावश्यक वाढलेले वजन
  • लाल मांस, हॉट डॉग, सॉसेज यांसारखे प्रक्रिया केलेले मांस
  • धूम्रपान करणे
Women Health: मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास का येतो? इनफेक्शन वाढल्यास दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

आहारात करा या भाज्या फळांचे सेवन:

कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. सफरचंद, पेरू, संत्री, पेअर, बेरीज आणि पपई यांसारख्या फायबर असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. पालेभाज्या, ब्रोकली, फ्लॉवर, कोबी, गाजर, बीन्स, मटार इत्यादी भाज्यांचे सेवन करावे. ओट्स, ब्राऊन राईस, गव्हाचे अन्नपदार्थ आणि भरड धान्ये इत्यादी पदार्थांमधून शरीराला आवश्यक प्रमाणात फायबर मिळते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करावा?

    Ans: पालेभाज्या, ब्रोकोलीसारख्या भाज्या, गाजर, कोबी, टोमॅटो तसेच सफरचंद, बेरीज, संत्री, पेरू यांसारखी फळे संतुलित आहाराचा भाग करता येतात.

  • Que: फळे आणि भाज्यांमधील फायबर आतड्यांसाठी का महत्त्वाचे आहे?

    Ans: फायबरयुक्त पदार्थ पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि नियमित शौचास मदत करतात. संपूर्ण धान्ये, कडधान्ये, फळे आणि भाज्या हे फायबरचे चांगले स्रोत आहेत.

  • Que: आतड्यांचा कॅन्सर टाळण्यासाठी कोणते पदार्थ कमी करावेत?

    Ans: लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस यांचे सेवन कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जास्त प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान यांचाही कोलोरेक्टल कॅन्सरच्या जोखमीशी संबंध आहे.

Web Title: Colorectal cancer keep colorectal cancer at bay forever include these vegetables and fruits in your daily diet to keep your body clean

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Cancer Awareness
  • cancer risks
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
1

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.