Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांदीचे पैंजण काळे पडलेत? मग आता चिंता सोडा, या ट्रिकच्या मदतीने घरीच हिऱ्यासारखे चमकवा पैंजण

पायाचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण चांदीचे पैंजण घेतो मात्र काहीवेळातच हे पैंजण काळे पडू लागतात आणि यांची चमक नाहीशी होते. अशात तुम्हाला माहिती आहे का? काही घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही हे काळे पैंजण चमकवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 03, 2024 | 06:00 AM
चांदीचे पैंजण काळे पडलेत? मग आता चिंता सोडा, या ट्रिकच्या मदतीने घरीच हिऱ्यासारखे चमकवा पैंजण

चांदीचे पैंजण काळे पडलेत? मग आता चिंता सोडा, या ट्रिकच्या मदतीने घरीच हिऱ्यासारखे चमकवा पैंजण

Follow Us
Close
Follow Us:

दागिन्यांचे सौंदर्य हे त्यांच्या झळाळीमध्ये दडलेले असते. विशेषतः चांदीचे दागिने. आपल्या चकाकीमुळे ते अनेकांचे लक्ष आपल्याकडे खेचत असते. मात्र दिसायला सुंदर असणाऱ्या या चांदीच्या दागिन्यांची झळाळी काही काळातच कमी होऊ लागते आणि ते हळूहळू काळे पडू लागतात. चांदीचे पैंजण बहुतांश महिलांची पहिली पसंती असते मात्र आपले तेज गमावल्यावर यांना वापरण्यात संकोच वाटू लागते. आपले पैंजण काळे पडले म्हणजे ते आता निरुपयोगी झाले नाही.

अनेक लोक जुन्या काळ्या पडलेल्या पैंजणांना दुकानात जाऊन त्यांना पॉलिश करतात मात्र यात आपले बरेच पैसे जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच एका सोप्या ट्रिकच्या मदतीने काळे पडलेले पैंजण क्षणार्धात चकचकीत करू शकता. ही सोपी घरगुती ट्रेक अवघ्या 15 मिनिटांतच तुमच्या जुन्या काळ्या पैंजणांना नव्यासारखे बनवू शकते. चला तर मग पायांची शोभा वाढवणाऱ्या पैंजणांना घरीच कसे साफ करावे ते जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – स्वयंपाक घरातील या गोष्टी आहेत विष! शरीर पोखरून काढून अनेक आजारांना आमंत्रण देतात, आजच सेवन टाळा

बेकिंग सोडा आणि पाणी

बेकिंग सोडा आणि पाण्याचा वापर करून तुम्ही चांदीचे पैंजण साफ करू शकता. पैंजण साफ करण्यासाठीचा हा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात पाण्याचा एक चमचा टाकून व्यवस्थतीत मिसळा. दोन्ही साहित्य एकत्र मिसळून याचे मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण 5-10 मिनिटे पैंजणांना लावून ठेवा आणि मग हाताने चोळून काढा. शेवटी पाण्याने पैंजण नीट धुवून काढा. यामुळे काळा रंग निघून जाईल आणि पैंजण नव्यासारखे चमकू लागतील.

लिंबू आणि मीठ

लिंबू आणि मिठाचे मिश्रण चांदीचे पैंजण साफ करण्यासाठी फार कमी येईल. यासाठी एक वाटी घेऊन त्यात लिंबाचा रस टाका. मग यात दोन चमचे मीठ टाका आणि मिसळा. दोन्ही साहित्यांची नीट पेस्ट तयार कल्यानंतर ही पेस्ट पैंजणांवर लावा आणि 5-10 मिनिटे तसेच राहूद्या. मग पाण्याने पैंजण नीट धुवून काढा. या प्रक्रियेमुळे पैंजणांवरचा काळसरपणा दूर होऊन आणि ते चमकदार बनतील.

हेदेखील वाचा – पोटावरची चरबी जाईल उडून, मांड्याही होतील कमी, या स्वस्त फळांचे सेवन करा

व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

चांदीच्या पैंजणांचा काळपटपणा दूर कारण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडाचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा वाईन व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि एकत्र करा. आता ही पेस्ट काळ्या पडलेल्या पैंजणांवर लावा आणि 5-10 मिनिटे तसेच राहूद्या. नंतर पाण्याने धुवून पैंजण स्वछ करा. याच्या मदतीने पैंजणावरील काळा ठार दूर होईल.

टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.

Web Title: Home remedies tips tricks to clean silver jewellery how to polish or shine sliver anklet at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • Diwali 2024
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर
1

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर

केसांमधील डँड्रफ लगेच होईल छूमंतर, घरच्या घरीच तयार करा ‘हा’ हेअर पॅक
2

केसांमधील डँड्रफ लगेच होईल छूमंतर, घरच्या घरीच तयार करा ‘हा’ हेअर पॅक

फक्त बदामच नाही तर या ड्रायफ्रुट्सच्या सेवनानेही मेंदू होतो तल्लख
3

फक्त बदामच नाही तर या ड्रायफ्रुट्सच्या सेवनानेही मेंदू होतो तल्लख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.