Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काखेतील काळेपणाचा थर काढून टाकण्यासाठी ‘या’ पांढऱ्या पावडरचा करा वापर, काही दिवसांमध्ये दिसेल फरक

महिलांच्या शरीरात सातत्याने होणाऱ्या बदलांचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. यामुळे अनेकदा काखेतील काळेपणा वाढण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला काखेतील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत, हे नक्की करून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2024 | 11:20 AM
काखेतील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

काखेतील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना नेहमी सुंदर आणि छान दिसायचं असत. सुंदर दिसण्यासाठी महिला आणि मुली सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे काहीकाळ त्वचा सुंदर दिसते. मात्र कालातंराने पुन्हा एकदा त्वचा खराब होऊन जाते. त्याप्रमाणे महिला त्वचेच्या आरोग्याची काळजी घेतात, तशीच काळजी शरीराच्या इतर भागांची घेणे सुद्धा आवश्यक आहे. काखेतील काळेपणाच्या समस्येने अनेक महिला त्रस्त आहेत. काखेमध्ये काळेपणा वाढल्यानंतर स्लिवलेस कपडे घालणे नकोसे वाटू लागते. शिवाय चारचौघांमध्ये गेल्यानंतर लाजिरवाणेपणा वाटतो. काखेतील काळेपणा झपाट्याने वाढू लागतो.(फोटो सौजन्य-istock)

स्किन केअर संबंधित बातमीसाठी इथे क्लिक करा

काखेतील काळेपणा वाढण्यामागे अनेक कारण आहेत. वातावरणात होणारे बदल, शरीरातील हार्मोनल असंतुलन, ब्लेडने शेव्हिंग करणे किंवा जास्त धूम्रपान केल्यामुळे काखेत काळेपणा वाढू लागतो. काखेमध्ये वाढलेले काळेपणा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण तरीसुद्धा काखेतील काळेपणा कमी होत नाही. शिवाय अनेकदा जास्त घाम आल्यामुळे काखेतून दुर्गंधीसुद्धा येते. ही दुर्गंधी घालवण्यासाठी महिला केमिकल प्रॉडक्ट वापरतात. पण असे कारण्यावेजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे.

काखेतील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय:

साहित्य:

  • बेकिंग सोडा
  • कॉफी पावडर
  • पांढरी टूथपेस्ट
  • टोमॅटोचा रस
  • लिंबाचा रस
स्किन केअर संबंधित बातमीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • वाटीमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात कॉफी पावडर मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट, टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस मिक्स करा.
  • हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट काखेमध्ये लावण्याआधी काख स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर तयार पेस्ट काखेमध्ये लावा आणि १० मिनिटं सुकण्यासाठी ठेवा.
  • सुकल्यानंतर पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
  • हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होईल.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies to get rid of dark underarms benefits of applying baking soda for skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 11:20 AM

Topics:  

  • home remedies
  • underarms tips

संबंधित बातम्या

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत
1

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर
2

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब
3

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य
4

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.