Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा, पिगमेंटेशन होईल गायब

पिगमेंटेशन वाढू लागल्यानंतर हळूहळू त्वचा काळी आणि खराब दिसू लागते. पण हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता, विटामिन, मिनरल्स इत्यादी गोष्टींमुळे पिगमेंटेशन वाढू लागतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे प्रयत्न करतात. मात्र तरीसुद्धा हे डाग जात नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2024 | 10:03 AM
पिगमेंटेशनपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

पिगमेंटेशनपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

वाढत्या वयानुसार महिलांमध्ये अनेक समस्या दिसून येतात. वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, बारीक रेषा दिसणे, पिगमेंटेशन येणे इत्यादी अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. त्यातील वयाच्या चाळीशीनंतर चेहऱ्यावर दिसून येणारी समस्या म्हणजे पिगमेंटेशन. पिगमेंटेशन वाढू लागल्यानंतर हळूहळू त्वचा काळी आणि खराब दिसू लागते. पण हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता, विटामिन, मिनरल्स इत्यादी गोष्टींमुळे पिगमेंटेशन वाढू लागतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे प्रयत्न करतात. मात्र तरीसुद्धा हे डाग जात नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पिगमेंटेशनमुळे खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: रविवारी नखं का कापू नये माहितेय? जाणून घ्या कारण

पिगमेंटेशनपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

बटाट्याचा रस:

बटाट्याचा रस त्वचा उजळ्वण्याचे काम करतो. तसेच त्वचेवरील डाग घालवण्यासाठी अनेकदा बटाट्याच्या रसाचा वापर केला जातो. यासाठी बटाटा किसून त्यातील रस काढून घ्या. त्यानंतर रस संपूर्ण चेहऱ्यावर सगळीकडे लावा. यामुळे त्वचा थंड राहील. त्यानंतर १५ मिनिट ठेवल्यावर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल आणि त्वचा सुंदर आणि चमकदार दिसेल.

तुळशीच्या पानांचा रस:

आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या तुळशीच्या पानाचा वापर त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. तुळशीची पाने घेऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटं ठेवा. यामुळे पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल. १५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित हा उपाय केल्यास त्वचेवरील डाग निघून जातील.\

हे देखील वाचा: चेहऱ्यावर बर्फ लावताय मग जरा थांबा, नीट विचार करा

लिंबाचा रस:

लिंबाच्या रसात असलेले गुणधर्म त्वचेवरील बॅक्टरीया मारून टाकण्यास मदत करतात. लिंबाच्या रसाचा वापर त्वचेवरील थेट करून नये. वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात बदामाचे तेल टाकून मिक्स करून घ्या. नंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावा. १५ मिनिट ठेवल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा

Web Title: Home remedies to get rid of pigmentation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 10:03 AM

Topics:  

  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
1

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
2

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.