Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beetroot Cream Blush: महागडे केमिकल ब्लश वापरणे कायमचे जा विसरून! बीटरूटचा वापर करून घरीच बनवा नॅचरल ब्लश, चेहरा दिसेल गुलाबी

Beetroot Cream Blush: बाजारातील महागड्या केमिकल युक्त ब्लशचा वापर करण्याऐवजी बीटचा वापर करून नॅचरल ब्लश तयार करावे. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते आणि चेहरा सुंदर दिसतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 15, 2026 | 10:24 AM
Beetroot Cream Blush: महागडे केमिकल ब्लश वापरणे कायमचे जा विसरून! बीटरूटचा वापर करून घरीच बनवा नॅचरल ब्लश, चेहरा दिसेल गुलाबी

Beetroot Cream Blush: महागडे केमिकल ब्लश वापरणे कायमचे जा विसरून! बीटरूटचा वापर करून घरीच बनवा नॅचरल ब्लश, चेहरा दिसेल गुलाबी

Follow Us
Follow Us:

Beetroot Cream Blush: चेहरा फ्रेश आणि ताजा टवटवीत दिसण्यासाठी सर्वच तरुणी मेकअप करून सुंदर तयार होतात. मेकअप केल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो आणि त्वचा सुंदर दिसते. सर्वच मुलींना ब्लश लावायला खूप जास्त आवडते. गुलाबी ब्लश गालांवर लावल्यानंतर लुक हटके आणि नॅचरल दिसतो. पण बाजारात विकत मिळणाऱ्या ब्लश आणि इतर मेकअप प्रॉडक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर हानिकारक केमिकलचा वापर केला जातो. केमिकल्स आणि प्रिजर्व्हेटिव्ह प्रत्येक त्वचेसाठी फायदेशीर नसतात. त्यामुळे कोणत्याही ब्रँडचे स्किन केअर किंवा मेकअप प्रॉडक्ट खरेदी करताना ते आपल्या त्वचेला सूट होतील की नाही याची खात्री करून घ्यावी अन्यथा त्वचेच्या समस्या वाढू शकतात.(फोटो सौजन्य – AI)

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

संवेदनशील किंवा कोरड्या त्वचेवर केमिकल युक्त ब्लश लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. मेकअप केल्यानंतर बऱ्याचदा तो रात्रीच्या वेळी काढला जात नाही. रात्रभर मेकअप चेहऱ्यावर तसाच राहिल्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये हानिकारक घटक तसेच राहतात. ज्याच्या परिणामामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि सुरकुत्या दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला केमिकलयुक्त ब्लशचा वापर करण्याऐवजी बीटपासून नॅचरल ब्लश बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ब्लश चेहऱ्यावर गुलाबी ग्लो आणेल. बीटमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचेवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया ब्लश बनवण्याची कृती.

बीटचा ब्लश बनवण्याची सोपी रेसिपी:

ब्लश बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बीट टाकून बारीक वाटा आणि गाळणीच्या मदतीने रस काढून घ्या. बीटचा रस हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. घट्टसर मिश्रण तयार होईपर्यंत बीटचा रस फ्रिजमध्ये ठेवून द्यावा. मेकअप करताना तयार केलेला ब्लश गालांवर लावून हलक्या हाताने सगळीकडे पसरवून घ्या. यामुळे नॅचरल लुक दिसेल आणि त्वचेला सुद्धा कोणतीही हानी पोहचणार नाही. गालांना सुंदर आणि नॅचरल गुलाबी रंग देण्यासाठी बीटचा ब्लश उत्तम आहे.

Dark Circles: अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत? मग रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास लेप, सुरकुत्या होईल कमी

कोरड्या त्वचेसाठी क्रीम ब्लश सर्वोत्तम मानला जातो. तयार केलेला बीटचा रस वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात कोरफड जेल मिक्स करा. तयार केलेले मिश्रण क्रिमी झाल्यानंतर काचेच्या डबीमध्ये भरून ठेवा. फ्रिजमध्ये ४ ते ५ तास ठेवल्यानंतर क्रीम ब्लश तयार होईल. तयार केलेला ब्लश बोटांच्या मदतीने गालांवर लावून घ्या. यामुळे तुमची त्वचा खूप जास्त नॅचरल आणि ग्लोइंग दिसेल. तसेच ब्लश तयार करण्यासाठी जास्त वेळ नसेल तर बीटचा तुकडा घेऊन गालांवर लावल्यास नॅचरल गुलाबी रंग दिसेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीटरूटपासून घरच्या घरी नॅचरल ब्लश कसा बनवायचा?

    Ans: बीटरूट किसून त्याचा रस काढा. हा रस मंद आचेवर थोडा घट्ट होईपर्यंत गरम करा. थंड झाल्यानंतर त्यात थोडे अ‍ॅलोवेरा जेल मिसळून स्वच्छ डब्यात ठेवा. अशा प्रकारे घरच्या घरी नैसर्गिक ब्लश तयार करता येतो.

  • Que: बीटरूट ब्लश रोज चेहऱ्यावर लावू शकतो का?

    Ans: बीटरूट ब्लश वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. त्वचेवर कोणतीही जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास त्याचा वापर टाळावा.

  • Que: बीटरूट ब्लश कोणत्या त्वचेसाठी योग्य आहे?

    Ans: बीटरूट ब्लश सामान्यतः विविध प्रकारच्या त्वचेवर वापरून पाहता येतो. मात्र संवेदनशील किंवा ॲलर्जीप्रवण त्वचा असल्यास विशेष काळजी घ्यावी.

Web Title: Beetroot cream blush make your own natural blush at home using beetroot and give your face a rosy glow sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उपाशी पोटी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी, त्वचा होईल तेजस्वी
1

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उपाशी पोटी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी, त्वचा होईल तेजस्वी

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
2

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो
3

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो

Homemade Hair Dye: १ रुपयासुद्धा खर्च न करता केस होतील काळेभोर! अक्रोड जास्वंदीच्या पानाफुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर डाय
4

Homemade Hair Dye: १ रुपयासुद्धा खर्च न करता केस होतील काळेभोर! अक्रोड जास्वंदीच्या पानाफुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर डाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.