Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उपाशी पोटी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी, त्वचा होईल तेजस्वी

दिवाळी संपल्यानंतर लगेच लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात होते. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच तयारीला सुरुवात केली जाते. त्यासोबतच त्वचा आणि केसांची सुद्धा खूप जास्त काळजी घेतली जाते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, काळे डाग आणि सुरकुत्या घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी त्वचेला आतून पोषण देणे खूप जास्त आवश्यक आहे. महिनाभरात त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी नियमित या पदार्थांचे पाणी प्यावे. यामुळे त्वचेवरील मृत पेशी कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 14, 2026 | 03:30 PM

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उपाशी पोटी नियमित प्या 'या' पदार्थांचे पाणी, त्वचा होईल तेजस्वी

Follow Us
Follow Us:
1 / 5

वातावरणात होणारे बदल, बिघडलेली पचनक्रिया, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि काळे डाग येतात. हे डाग घालवण्यासाठी महागड्या स्किन केअरचा वापर न करता घरगुती उपाय करावेत.

2 / 5

सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर कोमट पाण्यात अर्धा चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि त्वचेची गुणवत्ता सुधारेल.

3 / 5

रात्री झोपण्याआधी अर्धा ग्लास पाण्यात मनुके घालून भिजत ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्यावर पाण्यासहीत मनुके चावून खावेत. मनुक्यांमध्ये असलेले घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

4 / 5

अर्धा ग्लास पाण्यात केशर काड्या भिजत ठेवून सकाळी केशराचे पाणी प्यायल्यास महिनाभरात त्वचेवर चमकदार ग्लो येईल आणि काळे डाग कमी होण्यास मदत होईल.

5 / 5

लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासून योग्य स्किन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यासोबतच त्वचेच्या समस्या सुद्धा कमी होतात.

Web Title: Get radiant skin naturally in 30 days try these simple morning drinks sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
1

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो
2

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो

Homemade Hair Dye: १ रुपयासुद्धा खर्च न करता केस होतील काळेभोर! अक्रोड जास्वंदीच्या पानाफुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर डाय
3

Homemade Hair Dye: १ रुपयासुद्धा खर्च न करता केस होतील काळेभोर! अक्रोड जास्वंदीच्या पानाफुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर डाय

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी
4

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.