Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हामुळे पायांवर चप्पलचे काळे डाग आले आहेत? मग ‘हा’ घरगुती उपाय नक्की करून पहा

जास्त वेळ उन्हात बाहेर फिरल्यामुळे हात पाय काळवंडून जातात.पायांवर चपलांचे निशाण दिसू लागल्यानंतर पाय चांगले दिसत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पायांवरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यानंतर तुमच्या पायांवरील काळेपणा कमी होईल आणि पाय स्वच्छ दिसतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 09, 2024 | 02:00 PM
पायांवरील टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय

पायांवरील टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात पुन्हा एकदा उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. ऊन वाढल्यानंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढू लागते. बाहेर गेल्यानंतर किंवा इतर वेळी घरी असताना गर्मीमुळे अनेकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवू लागली आहे. उन्हाळा वाढला की त्वचा टॅन होऊ लागते. टॅन झालेली त्वचा पुन्हान उजळ्वण्यासाठी अनेक प्रयत्न दिवसांमध्ये करावे लागतात. या दिवसांमध्ये हात पाय सुद्धा काळे पडून जातात. त्वचा टॅन झाल्यामुळे पायांवर चट्टे उठतात.चप्पल किंवा सॅन्डल घातलेला भाग गोरा आणि इतर भाग काळा दिसू लागतो. एवढंच नसून त्वचा आणि मानेची त्वचा पूर्णपणे टॅन होऊन जाते. उन्हामुळे वाढलेले काळपटपणा कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात, मात्र तरीसुद्धा हा काळेपणा लवकर निघत नाही.

उन्हामुळे शरीरावर झालेले टॅनिंग कमी करण्यासाठी काही महिला बाजारात मिळणाऱ्या क्रिम्सचा वापर करतात. पण यामुळे टॅनिंग कमी होते पण त्वचेची गुणवत्ता हळूहळू खराब होऊ लागते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही क्रीम वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून नैसर्गिक ग्लो त्वचेवर मिळवावा. घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही उन्हामुळे पायांवर झालेले टॅनिंग कमी करू शकता. यामुळे तुमची त्वचा उजळलेली दिसेल आणि पाय स्वच्छ होतील.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: पांढरे केस आणि उवा तुम्हाला त्रास देत आहेत का? या सोप्या उपायांनी करा दूर

पायांवरील टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय:

साहित्य:

  • इनो
  • गरम पाणी
  • खोबरेल तेल
  • बेसन
  • शॅम्पू
  • लिंबाचा रस
हे देखील वाचा: पांढऱ्या केसांना डाय किंवा रंग लावायची भीती वाटते? मग बीटच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, केस होतील काळे

कृती:

  • पायांवरील टॅनिंग घालवण्यासाठी वाटीमध्ये गरम पाणी घेऊन त्यात इनो मिक्स करा.
  • नंतर त्यात खोबरेल तेल, बेसन पावडर टाकून मिश्रण तयार करा.
  • नंतर त्यात तुमच्या आवडीचा कोणताही शॅम्पू आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण पायांवरील काळ्या भागाला लावून लिंबाच्या सालीने मसाज करा.
  • त्यानंतर काहीवेळ पाय सुकण्यासाठी तसेच ठेवा. नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या पायांवरील काळेपणा कमी होईल.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies to get rid of tanning on legs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 02:00 PM

Topics:  

  • Beauty Tips

संबंधित बातम्या

जिनिलीया देशमुखचा मराठमोळा थाट! ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यातील गुलाबी साडीने वेधले साऱ्यांचे लक्ष
1

जिनिलीया देशमुखचा मराठमोळा थाट! ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यातील गुलाबी साडीने वेधले साऱ्यांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.