• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Homemade Scrub For The Skin Nrrs

घरच्या घरी तयार करा त्वचेसाठी स्क्रब!

  • By Rashmi Dongre
Updated On: Jul 10, 2022 | 12:23 PM
घरच्या घरी तयार करा त्वचेसाठी स्क्रब!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ओट्स आपण केवळ आहारात नाही. तर सौंदर्याच्या दृष्टीनेही ओट्स तितकेच महत्त्वाचे आहेत. ओट्सचे फेस स्क्रब आपण अगदी घरच्या घरी बनवू शकतो. यामुळे त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले वाढून, चेहरा सुंदर दिसतो. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे. ओट्स एक्सफोलिएशनसाठी वापरले जाऊ शकतात. ओट्स एक्सफोलिएशनद्वारे त्वचेचे छिद्र साफ करण्याचे काम करतात. तसेच मुरुम काढून टाकण्यास आणि ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत करते.

ओट्सचे दाहक-विरोधी गुणधर्म सूर्याच्या अतिनील किरणांमुळे कोरड्या त्वचेचे रक्षण करतात. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, जो अँटी-ऑक्सिडंट आहे. तसेच त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. ओट्सपासून आपण बर्‍याच प्रकारचे स्क्रब बनवू शकता. सामान्य ओट्स फेस स्क्रब – या फेस स्क्रबसाठी ओट्स पावडर तयार करावी लागेल.

ओट्स पावडर बनवण्यासाठी फूड प्रोसेसर किंवा ग्राइंडरमध्ये २ चमचे ओट्स घाला. ते बाहेर काढा आणि थोडे कोमट पाण्यात मिसळा. थंड होईपर्यंत थांबावे, हे सर्व चेहरा तसेच मानेवर लावावे.बोटांचा वापर करून, काही मिनिटांसाठी गोलाकार पद्धतीने हळूवारपणे चेहरा तसेच मानेवर मालिश करा. सुमारे ५ ते १० मिनिटे हे मिश्रण तसेच चेहरा वर मानेवर ठेवावे. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवावा. हे असे आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा करायला हवे.

ओट्स आणि गुलाबपाणी फेस स्क्रब – ओट्सचे 2 चमचे चांगली पूड बनवावी. त्यामध्ये थोडे गुलाब पाणी घाला. ओट्स फेस स्क्रब तयार करण्यासाठी गुलाबपाणी आणि पूड एकत्र मिसळा. हे सर्व चेहरा आणि मानेवर लावावे. तसेच त्यानंतर काही मिनिटांसाठी तसेच ठेवावे. किमान 10 मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे स्क्रब वापरल्याने चेहरा नक्की तजेलदार होईल.

Web Title: Homemade scrub for the skin nrrs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2022 | 12:23 PM

Topics:  

  • homemade

संबंधित बातम्या

घरातील जीवाभावाच्या माणसांसाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनवा केमिकल फ्री पारंपरिक उटणं, त्वचेला होतील फायदे
1

घरातील जीवाभावाच्या माणसांसाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनवा केमिकल फ्री पारंपरिक उटणं, त्वचेला होतील फायदे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Budh Transit: दिवाळीनंतर बुध ग्रह वृश्चिक राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांची मालमत्ता आणि नोकरीमध्ये होईल प्रगती

Budh Transit: दिवाळीनंतर बुध ग्रह वृश्चिक राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांची मालमत्ता आणि नोकरीमध्ये होईल प्रगती

‘मोहम्मद सिराज ऑफिशियल…’, जसप्रीत बुमराहने मियां भाईची अशी उडवली खिल्ली, Video Viral

‘मोहम्मद सिराज ऑफिशियल…’, जसप्रीत बुमराहने मियां भाईची अशी उडवली खिल्ली, Video Viral

वाह क्या ॲक्टींग कर रहा है! सापाला पाहताच माशाने सुरु केले मरण्याचे नाटक पण खरा ट्विस्ट तर आला शेवटी… मजेदार Video Viral

वाह क्या ॲक्टींग कर रहा है! सापाला पाहताच माशाने सुरु केले मरण्याचे नाटक पण खरा ट्विस्ट तर आला शेवटी… मजेदार Video Viral

Raigad Crime: पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीसोबत रचला कट! इन्स्टाग्रामवर प्रेमाचं जाळं टाकून तरुणाची जंगलात केली हत्या

Raigad Crime: पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीसोबत रचला कट! इन्स्टाग्रामवर प्रेमाचं जाळं टाकून तरुणाची जंगलात केली हत्या

Top Marathi News Today Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर

LIVE
Top Marathi News Today Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर

Box Office Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ च्या १४ व्या दिवशी मोठी घसरण, ठरला २०२५ मधील दुसरा हिट चित्रपट

Box Office Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ च्या १४ व्या दिवशी मोठी घसरण, ठरला २०२५ मधील दुसरा हिट चित्रपट

Bangalore crime: बंगळुरु हादरलं! डॉक्टर पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या; एनेस्थेसिया इंजेक्शन देत केली हत्या

Bangalore crime: बंगळुरु हादरलं! डॉक्टर पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या; एनेस्थेसिया इंजेक्शन देत केली हत्या

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.