रोहित पवारांना मीडिया फोबिया झाला आहे. रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल आणि अर्थ खाते कुणाकडे द्यावे याबद्दल बोलू नये. या विषयावर सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे तरीही रोहित पवार मध्ये तोंड का घालतात अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही असे वक्तव्य केले होते. त्याबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी ही टीका केली आहे.