Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story : शेवटची ‘ती’ विरार लोकल, स्थिरावलेले रक्तासारखे लाल डोळे अन् एकटक…; अचानक होतो अदृश्य

मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान धावणारी शेवटची लोकल अनेक रहस्ये आणि अदृश्य शक्तींच्या अस्तित्वासाठी ओळखली जाते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 05, 2026 | 06:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • शेवटच्या लोकलमध्ये प्रवास करणारा प्रत्येक जण हा खरंच माणूस असेल का?
  • लोकलमध्ये अदृश्य शक्तींनी प्रवेश केला आहे
  • अनेक प्रवाशांनी त्या माणसाला पहिले आहे. लाल डोळे आणि दुर्गंध!
आपल्यापैकी अनेकजणं पश्चिम रेल्वेतून प्रवास करत असतील. मुंबईची पश्चिम रेल्वे तशी गजबजलेली असते आणि मुंबई लोकलचा हा प्रगत भागही मानला जातो. पण याच पश्चिम रेल्वेवर धावणारी शेवटची विरार लोकल आपल्यामध्ये एक गूढ घेऊन आहे. हे रहस्य विश्वास ठेवण्याच्या पलीकडचे आहे. तशी या शेवटच्या लोकलमध्ये चर्चगेट ते विरारच्या दरम्यान अनेक प्रवासी चढतात-उतरतात. पण त्यांची संख्या दिवसाच्या तुलनेत कमी असणारच. पण कधी कधी असा प्रश्न उदभवतो की या शेवटच्या लोकलमध्ये प्रवास करणारा प्रत्येक जण हा खरंच माणूस असेल का? कारण या वेळेत अदृश्य शक्तीचा वास असतो. असे म्हणतात की त्यांचा काळ असेल तर त्यांना थांबवणे अशक्य बनून जाते.

Horror Story : दोन तासाच्या प्रवासात ‘तो’ माझ्यासोबत होता अन् अचानक… रक्ताने माखलेला मृतदेह!

दरम्यान, अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात लोकलमध्ये अदृश्य शक्तींनी प्रवेश केला आहे आणि ही अतिशय सामान्य गोष्टही झाली आहे. कारण लोकलमध्ये मृत्यूचे प्रमाण फार आहे. तुम्हाला नवल वाटेल की विरारकडे जाणाऱ्या शेवटच्या लोकलमध्ये सांताक्रूझ स्थानकावर एक असा व्यक्ती चढतो जो त्या ट्रेनमधून कधी उतरतच नाही. अनेक प्रवाशांनी त्या माणसाला पहिले आहे. लाल डोळे आणि दुर्गंध! त्याचा अवतार पाहून कुणीही त्याच्या शेजारी बसत नाही. तो दररोज त्याच स्थानकावर, त्याच लोकलमध्ये, त्याच डब्ब्यात आणि त्याच जागेवर एकटक समोर बघत बसलेला असतो. त्याच्या पापण्याही हालत नाहीत जणू तो मूर्तीच आहे.

Horror Story: मागच्या खिडकीत दिसली सावली… चढला ताप! उतरता उतरेना, गावचा रामबाण उपाय ठरला भुतांवर भारी 

बोरिवली स्थानक येईपर्यंत त्या डब्यातील कोणत्याही एका प्रवाशाला आपल्याला मागून कुणीतरी पाहताय अशी जाणीव होते आणि जेव्हा तो प्रवाशी मागे वळून पाहतो तेव्हा तिथे कुणीच नसते आणि अगदी त्याच क्षणी तो व्यक्तीही अदृश्य होऊन जातो. या गोष्टी दररोजच्या झाल्या आहेत त्यामुळे काही प्रवाशी त्या लोकलमध्ये तसा व्यक्ती दिसला कि त्या डब्ब्यात कुणीही जात नाही. जे जातात त्यांना या गोष्टीबद्दल ठाऊक नसतं आणि एक कधीही न विसरणार अनुभव घेऊन ते परततात.

(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर

हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही) 

Web Title: Horror story last train of virar and that horror person

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • horror story
  • virar

संबंधित बातम्या

2 तास 15 मिनिटांत मेंदूचा खेळ खल्लास! ‘दृश्यम’पेक्षा अधिक सस्पेन्स, ‘महाराजा’पेक्षा दुप्पट थ्रिल; हा चित्रपट पाहून उडेल तुमची झोप
1

2 तास 15 मिनिटांत मेंदूचा खेळ खल्लास! ‘दृश्यम’पेक्षा अधिक सस्पेन्स, ‘महाराजा’पेक्षा दुप्पट थ्रिल; हा चित्रपट पाहून उडेल तुमची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.