Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्यासारखा चमकेल जुना चष्मा, Eyeglasses साफ करण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या; चुकीच्या पद्धतीमुळे होऊ शकतो डोळ्यांवर परिणाम

आजकाल टीव्ही, मोबाईल आणि संगणकाच्या वाढत्या वापरामुळे अनेकांना चष्मा वापरावा लागतो. मात्र चष्म्याची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. चष्म्याच्या स्वछतेसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 16, 2026 | 08:15 PM
नव्यासारखा चमकेल जुना चष्मा, Eyeglasses साफ करण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या; चुकीच्या पद्धतीमुळे होऊ शकतो डोळ्यांवर परिणाम

नव्यासारखा चमकेल जुना चष्मा, Eyeglasses साफ करण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या; चुकीच्या पद्धतीमुळे होऊ शकतो डोळ्यांवर परिणाम

Follow Us
Follow Us:
  • चष्मा वापरणाऱ्यांनी त्याची नियमित स्वच्छता आणि योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
  • चष्मा साफ करताना काही सामान्य चुका टाळणे गरजेचे आहे.
  • योग्य पद्धतीने स्वच्छता केल्यास चष्म्याचे आयुष्य वाढण्यास मदत होऊ शकते.
टिव्ही किंवा फोनचा अतिवापर आपल्या डोळ्यांची दृष्टी कमकुवत करत असतो. डोळ्यांवर अतिप्रकाशाचा किंवा ताणाचा परिणाम होतो आणि मग चष्मा किंवा लेन्स वापरण्याशिवाय कोणताही पर्याय आपल्या हातात उरत नाही. चष्म्याचा योग्य वापर डोळ्यांना निरोगी ठेवू शकतो अन्यथा याचा आपल्या डोळ्यांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. चष्मा वापरणाऱ्या लोकांनी वेळोवेळी त्याची स्वच्छता राखली पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला जाऊ शकतो. चष्मा हा योग्यरित्या साफ केला नाही कर याचा डोळ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. आज आम्ही तुम्हाला या लेखात योग्य पद्धतीमध्ये चष्मा कसा साफ करायचा याची माहिती सांगत आहोत.

खराब पचन तुमची स्मरणशक्ती कमकुवत करू शकते; अभ्यासातून गट हेल्थ आणि मेंदूचा संबंध उघड झाला, वेळीच सावध व्हा!

चष्मा कसा स्वच्छ करावा

चष्मा साफ करण्यापूर्वी तुमचे हात चांगले धुवा. लक्षात ठेवा, चष्म्यावर कधीही अस्वच्छ हात लावू नये. चष्म्याला कोमट पाण्यात भिजवा. आता लेन्स क्लिनरचा वापर करा. यासाठी लेन्स क्लिनरचे एक ते दोन थेंब चष्म्यावर टाका आणि मायक्रोफायबर कापडाने हळूवारपणे पुसुन काढा. हे कापड तुम्हाला चष्म्याच्या बाॅक्ससोबत मिळतो. या प्रक्रियेचे पालन केल्याने तुमचे चष्मे नवीनसारखे स्वच्छ आणि चमकदार होतील याची खात्री होईल.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

तुम्ही तुमचे चष्मे स्वच्छ करण्यासाठी शर्ट, रुमाल आणि स्कार्फ सारख्या गोष्टी वापरता का? तर तुम्ही मोठी चूक करत आहात. यामुळे चष्म्यावर ओरखडे येऊ शकतात. तुम्ही तुमचे चष्मे स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरावे. शिवाय, जेव्हाही तुम्ही तुमचे चष्मे काढता तेव्हा ते कुठेही सोडू नका; ते नेहमी केसमध्ये ठेवा, अन्यथा ते तुटण्याची शक्यता वाढते. अशा छोट्या टिप्स तुमच्या चष्म्याचे शेल्फ लाइफ वाढवू शकतात.

घामामुळे शरीराला सतत खाज सुटते? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा खाजेपासून तात्काळ आराम, त्वचा होईल स्वच्छ

चष्मा साफ करण्याच्या चुकीचा पद्धती

  • चष्म्यावर धूळ साचल्यावर त्यावर डायरेक्ट कापड घासल्याने स्क्रॅच पडू शकतात.
  • टी-शर्ट किंवा इतर कपड्याने पुसल्याने चष्मा खराब होतो.
  • चष्म्यावर तोंडाची वाफ मारून पुसणे अत्यंत चुकीचे आहे, यामुळे बॅक्टेरिया पसरतात.
  • टिश्यू किंवा पेपर टॉवेल वापरल्याने लेन्सवर स्क्रॅच येऊ शकतात.
 

Web Title: How to clean eyeglasses properly glasses care tips eye health lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning tips
  • glasses
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’
3

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
4

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.