
केसगळती थांबवण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, अशाप्रकारे घरीच तयार करा 'आवळ्याचं तेल'; एकदाच बनवा आणि 2 महिने वापरा
केसगळती रोखण्यासाठी लोक अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करतात. पण बऱ्याचदा या प्रोडक्टमध्ये विविध रसायने वापरल्याचे आढळते ज्यामुळे आपली केस आणखी डॅमेज होऊ शकतात. यामुळे दिर्घकाळ केसांना नुकसान पोहचू शकते. जर तुम्हाला केसगळती रोखायची असेल तर तुम्ही आजच आवळ्याच्या तेलाचा वापर करु शकता. आवळ्यातील नैसर्गिक गुणधर्म केसांना मुळापासून मजबूत बनवायला आणि केसगळती रोखायला मदत करते. इंस्टाग्रामवर @ssmilehyatt या अकाऊंटवर आवळ्याचे तेल घरी कसे तयार करायचे याची एक सोपी पद्धत शेअर करण्यात आली आहे.
तेल बनवण्यासाठी लागणारे आवश्यतक साहित्य
आवळ्याचे फायदे