Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर हेअर डाय लावण्याऐवजी सुकलेल्या आवळ्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील काळेभोर

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी कोणत्याही हेअर डायचा वापर करण्याऐवजी आवळ्याचा वापर करावा. आवळ्याच्या वापरामुळे केसांवर नैसर्गिक चमक टिकून राहते आणि केस सुंदर दिसतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2026 | 09:47 AM
तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर हेअर डाय लावण्याऐवजी सुकलेल्या आवळ्याचा 'या' पद्धतीने करा वापर

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर हेअर डाय लावण्याऐवजी सुकलेल्या आवळ्याचा 'या' पद्धतीने करा वापर

Follow Us
Close
Follow Us:

केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी हेअर कलर तर कधी हेअर डाय लावला जातो. केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी मेहेंदी लावली जाते. पण मेहेंदी किंवा कोणता हेअर डाय लावल्यानंतर काहीकाळच केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात आणि पुन्हा एकदा होते तसेच होऊन जातात. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घारीच्या घरी नैसर्गिक उपाय करावेत. हल्ली तरुण वयातच अनेकांचे केस पूर्णपणे पांढरे होऊन जातात. वातावरणात होणारे बदल, अनुवंशिकता, केसांच्या समस्या, आहारात होणारे बदल इत्यादी बदलांच्या परिणामामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही पांढरे केस पुन्हा एकदा काळे करण्यासाठी आवळ्याचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी घरीच तयार करा जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर, लांबलचक केसांचे रहस्य

आवळा केसांसाठी वरद ठरतो. आवळ्याच्या वापरामुळे केसांच्या असंख्य समस्यांपासून सुटका मिळते आणि केस अतिशय चमकदार होतात. आहारात निर्माण झालेल्या पोषक घटकांचा परिणाम केसांच्या वाढीवर लगेच दिसून येतो. केस पांढरे होणे, केस गळणे, केसांमध्ये कोंडा इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दुर्लक्ष केले जाते. पण सतत दुर्लक्ष न करता केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आवळ्याचा वापर केल्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस काळेभोर दिसतात.

सुक्या आवळ्याचा कशा पद्धतीने वापर करावा:

सर्वप्रथम, आवळ्याचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करून त्यात कापून घेतलेले आवळे टाका. आवळे ८ ते १० मिनिटं होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या. शिजवलेल्या आवळ्याचा रंग पूर्णपणे बदलल्यानंतर पाणी बंद करा. तयार केलेले पाणी थंड झाल्यानंतर गाळून घ्या. त्यानंतर आवळ्याचे पाणी केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करा. आठवड्यातुन एकदा किंवा दोनदा हा उपाय केल्यास केसांच्या समस्या दूर होतील. आवळ्याच्या पाण्याचा केसांवर हलक्या हाताने मसाज केल्यास केसांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि केस सुंदर दिसतील.

Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य कसे जपाल? खास टीप्स, कितीही लागू दे रंग, केस राहतील उत्तम

सुकलेला आवळा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सुकेलला आवळा नियमित खाल्ल्यास केसांच्या समस्या दूर होण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील. कमी वयात केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा चमकदार आणि काळेभोर करण्यासाठी कोणत्याही केमिकल ट्रीटमेंट न करता घरगुती उपाय करावेत. सुक्या आवळ्याच्या वापरामुळे केसांचा नैसर्गिक रंग कायम टिकून राहतो आणि केस सुंदर दिसतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: After graying hair at a young age instead of applying hair dye use dried amla in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • amla for hair
  • hair beauty
  • hair care tips

संबंधित बातम्या

केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी घरीच तयार करा जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर, लांबलचक केसांचे रहस्य
1

केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी घरीच तयार करा जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर, लांबलचक केसांचे रहस्य

Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य कसे जपाल? खास टीप्स, कितीही लागू दे रंग, केस राहतील उत्तम
2

Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य कसे जपाल? खास टीप्स, कितीही लागू दे रंग, केस राहतील उत्तम

केस होतील चमकदार आणि सॉफ्ट! ‘या’ पद्धतीने केसांवर लावा कोरफड जेल, निर्जीव केसांना मिळेल पोषण
3

केस होतील चमकदार आणि सॉफ्ट! ‘या’ पद्धतीने केसांवर लावा कोरफड जेल, निर्जीव केसांना मिळेल पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.