दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. सणाच्या दिवशी गोड पदार्थ बनवले जातात. उपवासाच्या नऊ दिवसांमध्ये घरात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कधी शेवयांची खीर तर कधी बदाम हलवा बनवला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या मनोभावे पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी घरात सोन्याची पूजा केली जाते. तसेच देवाच्या नैवेद्यासाठी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सफरचंद खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सफरचंद खायला खूप जास्त आवडते. सफरचंदामध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे अतिशय कमी साहित्यामध्ये तुम्ही सफरचंद खीर बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सफरचंद खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत Potato Bites, चहा- कॉफीसोबत लागेल सुंदर