संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा चीज कॉर्न सँडविच
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सँडविच खायला खूप जास्त आवडते. सँडविचचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आलू सँडविच, चीज सँडविच, चिकन ग्रील सँडविच इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले सँडविच बाजारात सहज उपलब्ध होतात. पण कायमच बाहेर विकत मिळणारे सँडविच आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले सँडविच खावे. कारण विकतच्या सँडविचमध्ये फ्रोजन पदार्थांचा, भाज्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फ्रोजन पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चीज कॉर्न सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बारात मक्याची कणीस उपलब्ध असतात. मक्याचे दाणे सगळ्यांचं खूप आवडतात. मक्याच्या दाण्यांची भाजी, सॅलड किंवा पिझ्झा बनवून खाल्ला जातो. पण आज आम्ही तुम्हाला चीज कॉर्न सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी
१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ