शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून १० मिनिटांमध्ये बनवा मऊ रसरशीत गुलाबजाम
सर्वच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेड विकत आणले जातात. ब्रेड बटर किंवा ब्रेड चहा खाल्ले जाते. पण बऱ्याचदा विकत आणलेला ब्रेड शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. ब्रेडपासून ब्रेड रोल, ब्रेड टिक्की आणि काही गोड पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला ब्रेडचा वापर करून १० मिनिटांमध्ये गुलाबजाम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गुलाबजाम खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी घरात गोड पदार्थ बनवला जातो. खवा आणि मैद्याचा वापर करून गुलाबजाम बनवले जातात. श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये उपवास केले जातात. उपवासाच्या दिवशी नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. त्यामुळे श्रावणातील उपवासाच्या दिवशी तुम्ही ब्रेडचे गुलाबजाम बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ब्रेड गुलाबजाम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
नाश्त्यात हवा आहे हेल्दी पदार्थ! सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिमी पालक स्मूदी, नोट करा रेसिपी
साधा भात खाऊन कंटाळा आल्यास दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा आंबट-तिखट लेमन राईस, नोट करा रेसिपी