Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच शेवयांची खीर बनवण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही रबडी मलाई टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2026 | 03:40 PM
Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

Follow Us
Close
Follow Us:

घरातील प्रत्येक व्यक्तीला गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. तांदळाची खीर, शेवयांची खीर, गुलाबजाम, रसगुल्ला इत्यादी पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रबडी मलाई टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. कमीत कमी साहित्यात घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही रबडी मलाई टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा कधीच तुम्ही पदार्थाची चव विसणार नाही. रबडी किंवा मलाई खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच विकत आणली जाते. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाल्यास शरीराला हानी पोहचू शकते. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी कायमच गोड पदार्थ विकत आणले जातात. पण नेहमी विकतचे पदार्थ आणण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावेत. चला तर जाणून घेऊया रबडी मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

साहित्य:

  • ब्रेड
  • क्रीम
  • साखर
  • वेलची पावडर
  • दूध
  • सुका मेवा
  • केशर काड्या
प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

कृती:

  • रबडी मलाई टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात क्रीम, साखर, केशर काड्या,वेलची पावडर आणि थोडस दूध टाकून एकत्र मिक्स करा.
  • त्यानंतर व्हिस्कीच्या सहाय्याने पेस्ट पूर्णपणे गुळगुळीत करून घ्या. यामुळे पदार्थाची चव चांगली लागेल.
  • ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यानंतर पॅन गरम करून त्यात ब्रेड दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा. ब्रेड मंद आचेवर भाजावा.
  • भाजून घेतलेल्या ब्रेडवर तयार केलेल्या रबडी मलईचा जाड थर लावून घ्या. त्यानंतर दुसऱ्या ब्रेडने झाका.
  • वरून पुन्हा एकदा रबडी लावून त्यावर केशर काड्या आणि तुमच्या आवडीनुसार सुका मेवा पसरवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रबडी मलाई टोस्ट. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make rabadi malai toast at home simple food recipe sweet recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या
1

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे, शरीरात टिकून राहील थंडावा
2

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे, शरीरात टिकून राहील थंडावा

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने
3

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
4

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.