Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 16, 2026 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Follow Us
Follow Us:

भारतासह जगभरात सर्वच देशांमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जाते. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये इडली, डोसा, मेदुवडा, तांदूळ उडीद डाळीपासून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. सकाळच्या नाश्त्यात प्रत्येक घरात कांदापोहे, उपमा, शिरा, पराठा इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत टोमॅटो डोसा बनवू शकता. यापूर्वी तुम्ही उपवासाचा डोसा, मसाला उत्तपम खाल्ला असेल, पण याप्रमाणेच टोमॅटो डोसा सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागतो. टोमॅटो डोसा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत तुम्ही खाऊ शकता. लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा टोमॅटो डोसा अतिशय उत्तम आहे. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया टोमॅटो डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • टोमॅटो
  • मीठ
  • आलं
  • रवा
  • तांदळाचे पीठ
  • तेल
  • जिरं
  • कांदा
  • पाणी
प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

कृती:

  • टोमॅटो डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचे तुकडे, आल्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ, लाल तिखट घालून पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट खोलगट भांड्यात काढून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ, रवा घालून तयार केलेले मिश्रण २० मिनिटं झाकून तसेच ठेवा. यामुळे रवा छान फुलून येईल.
  • डोसाच्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करा. याशिवाय तुम्ही यात टोमॅटोचे तुकडे सुद्धा घालू शकता.
  • तवा गरम करून त्यावर तेल लावा. त्यानंतर डोसाचे मिश्रण टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला झणझणीत टोमॅटो डोसा.

Web Title: How to make tomato dosa at home simple food recipe tomato recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.