Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये खान्देश स्पेशल कुरडईची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 16, 2026 | 10:47 AM
खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात आधी वळ्वणीचे पदार्थ अतिशय आवडीने बनवले जातात. पापड, लोणचं, कुरडई, मसाला इत्यादी अनेक पदार्थ तयार केलेले जाते. तयार केलेले पदार्थ वर्षभर पुरतील एवढ्या प्रमाणात बनवले जातात. त्यातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे गव्हाचं चीक काढून बनवलेल्या कुरडई. हा पदार्थ विशेषतः खान्देश आणि विदर्भामध्ये बनवला जातो. गव्हाचा चीक बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. हा चीक व्यवस्थित तयार न झाल्यास पदार्थाची चव पूर्णपणे बिघडून जाते. अनेक लोक तळलेल्या कुरडई खाण्याचा कंटाळा करतात. याऐवजी कांदा कुरडईची भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये कुरडईची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात अतिशय झटपट तयार होतो. झणझणीत कुरडईची भाजी गरमगरम बाजरीच्या भाकरीसोबत सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया कुरडईची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • कुरडई
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • मीठ
  • टोमॅटो
  • जिरं मोहरी
  • कांदा लसूण मसाला
  • हळद
  • कोथिंबीर
  • ओल्या खोबऱ्याचा किस
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

कृती:

  • कुरडईची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुरडई बारीक करून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात भिजत ठेवा. १० ते १५ मिनिटं भिजवा.
  • कढईमध्ये तेल गरम त्यात जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घाला. त्यानंतर हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित कांदा टोमॅटो शिजवून घ्या. शिजल्यानंतर कांद्याला तेल सुटेल.
  • त्यानंतर त्यात सर्व मसाले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. मसाले शिजल्यानंतर त्यात भिजवलेल्या कुरडई घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर भाजीवर झाकण मारून मंद आचेवर कुरडई शिजवून घ्या. सगळ्यात शेवटी ओल्या खोबऱ्याचा किस घालून व्यवस्थित कुरडई मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली झणझणीत कुरडई भाजी.

Web Title: How to make kurdaii bhaji at home khandesh special traditional food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
1

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
2

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा
3

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी
4

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.