कोकणातील पारंपरिक पदार्थ! ओल्या नारळाच्या दुधाचा वापर करून झटपट बनवा चविष्ट हलवा
कोकणात मागील अनेक वर्षांपासून तांदूळ, ओलं खोबर, मासे, कोकम इत्यादी पदार्थांचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जेवणाच्या ताटात कोणताही भाजी पाहिल्यानंतर त्यात भाजीमध्ये ओलं खोबर हे असतंच. ओल्या खोबऱ्याचा वापर करून तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ बनवले जातात. नेहमीच तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा वापर करून चविष्ट हलवा बनवू शकता. नारळाच्या दुधाची चव आणि सुगंध सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. याशिवाय नारळाच्या दुधाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. लहान मुलांना नेहमीच बाजारातील गोड पदार्थ खाण्यास देण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया नारळाच्या दुधाचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
पिकलेली खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट हाय प्रोटीन वडी
आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त घरी बनवा शिंगाड्याचे पिठाचे चविष्ट लाडू, नोट करून घ्या रेसिपी