सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट हाय प्रोटीन वडी
निरोगी आरोग्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आहारात केळी प्रामुख्याने खाल्ली जातात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केळी खाल्ली जातात. बऱ्याचदा घरात आणलेली केळी पिकून जातात. केळी पिकल्यानंतर साल काळी होऊन जाते. पिकलेली केळी अनेकांना खायला आवडत नाही. अशावेळी एकतर केळी फेकून दिली जातात नाहीतर पिकलेल्या केळ्यांचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पिकलेल्या केळीची वापर करून हाय प्रोटीन वडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. केळी चवीला अतिशय गोड असतात. त्यामुळे केळीची वापर करून बनवलेल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साखरेचा वापर करू नये. साखर खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये हाय प्रोटीन केळीची वडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
मुंबईच्या फेमस वडापावला द्या ट्विस्ट; घरी बनवा हटके आणि टेस्टी Tandoori Vada Pav