आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त घरी बनवा शिंगाड्याचे पिठाचे चविष्ट लाडू
संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी ६ जूनला आषाढी एकादशी आहे. या दिवशी अनेक लोक उपवास करतात. उपवासाच्या दिवशी आहारात मोजक्याच पदार्थांचे सेवन केले जाते. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा किंवा वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवून खाल्ली जाते. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शिंगाड्याच्या पिठाचे लाडू बनवू शकता. हे लाडू चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. शिंगाड्याच्या पिठाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. शिंगाडयांच्या पिठात मिनरल्स, फायबर आणि इतरही पौष्टिक आढळून येतात. शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले लाडू केवळ उपवासाच्या दिवशीच नाहीतर तुम्ही इतर दिवशी सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पिकलेली खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट हाय प्रोटीन वडी
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा प्रथिनेयुक्त काळ्या चण्यांचे कटलेट; लगेच नोट करा रेसिपी