
नुकताच पावसाळा हा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त कोणत्या खाद्यपदार्थाची आठवण येत असेल तर ते म्हणजे भजी. पावसाळ्याच्या थंड वातावरणात गरमा गरम भजी खाण्याचा आनंद म्हणजे जणू स्वर्गच! भजी अनेक प्रकारचे बनवले जातात जसे की कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी मात्र आज आम्ही तुम्हाला मक्याचे भजी कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. या ऋतूत बाजारात मके सर्वत्र उपलब्ध असतात. पावसाळ्यात तुम्ही भाजलेला मका तर बऱ्याचदा खाल्ला असेल मात्र मक्याचे कुरकुरीत भजी खाल्ले नसतील तर ही रेसिपी वाचा आणि लगेच बनवून पहा. ही रेसिपी अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यांपासून बनवली जाते. चला तर पाहुयात कॉर्न भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती