Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

बऱ्याचदा शिल्लक राहिलेल्या भाताचे काय करावे सुचत नाही, अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये भातापासून तुम्ही पकोडे बनवू शकता. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 08:00 AM
गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. कधी कांदापोहे, उपमा, शिरा तर कधी साऊथ इंडियन पदार्थ नाश्त्यात बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी अनेक लोक विकतचा नाश्ता आणून खातात. पण तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे वजन वाढणे, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भातापासून कुरकुरीत पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. भातापासून बनवलेले पकोडे चवीला अतिशय सुंदर लागतात. हा पदार्थ तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. कमीत कमी साहित्यात झटपट बनवता येणारे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. भाताचे पकोडे तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा पार्टीनिमित्त सुद्धा बनवू शकता. गरमागरम चहासोबत भाताचे पकोडे चांगले लागतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

लहान मुलांच्या डब्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा चविष्ट चिकन चीज सँडविच, पदार्थ पाहिल्यानंतर मुलं होतील खुश

साहित्य:

  • शिजवलेला भात
  • बेसन
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • चाट मसाला
  • तेल
सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा Pineapple French Toast

कृती:

  • भाताचे पकोडे बनवण्यासाठी सर्वप्रथम, शिजवलेला भात थंड करून घ्या. त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, कोथिंबीर,शिजवलेला भात, चमचाभर बेसन आणि चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात तुम्हाला हवे त्या आकारात पकोडे बनवून सोडा आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले भाताचे कुरकुरीत पकोडे. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल.
  • सकाळच्या नाश्त्यात काहींना तेलकट पदार्थ खायला आवडत नाही. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात सुद्धा भाताचे पकोडे बनवू शकता.

Web Title: If you want to have crunchy food with hot tea make crispy pakodas from rice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.