Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही झटपट चिकन व्हेजी रॅप बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या चिकन व्हेजी रॅप बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 22, 2026 | 03:40 PM
लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या नाश्त्यात मुलांना कायमच चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. शेवपुरी, पाणीपुरी, सामोसा, पिझ्झा, बर्गर इत्यादी पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. याशिवाय बऱ्याच लहान मुलांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. भाज्यांचे नाव घेतल्यानंतर मुलं नाक मुरडतात. पण शरीरासाठी पालेभाज्या आणि इतर फळभाज्या अतिशय महत्वाच्या आहेत. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी आहारात नियमित भाज्यांचे सेवन करण्यास द्यावे. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला कॅल्शियम, विटामिन आणि लोह मिळते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चिकन व्हेजी रॅप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चिकनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात तर भाज्यांमध्ये इतर पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे लहान मुलांच्या आहारात भाज्यांचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया चिकन व्हेजी रॅप बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी

साहित्य:

  • चिकन
  • दही
  • आलं लसूण पेस्ट
  • हळद
  • धणे पावडर
  • लाल तिखट
  • मीठ
  • तेल
  • शिमला मिरची
  • गाजर
  • कोबी
  • मेयोनेझ
  • टोमॅटो सॉस
  • चीज
  • गव्हाच्या पिठाची चपाती
सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा Pineapple French Toast

कृती:

  • चिकन व्हेजी रॅप बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात चिकन घेऊन त्यात आलं लसूण पेस्ट, दही, लाल तिखट, हळद, धणे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मसाला लावून घेतलेले चिकन टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत आणि मऊ होईपर्यंत शिजवा.
  • त्याच पॅनमध्ये भाज्या घालून खमंग भाजा आणि वरून चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर टाका. यामुळे भाज्यांना चांगली चव येईल.
    छोट्या वाटीमध्ये मेयोनेझ आणि टोमॅटो सॉस एकत्र करून सॉस बनवून घ्या. तव्यावर गव्हाच्या पिठाची चपाती हलकीशी गरम
  • करा.
  • गरम केलेल्या चपातीला सगळ्यात आधी मेयोनेझ-केचप सॉस लावा. त्यानंतर त्यावर शिजवून घेतलेले चिकनचे तुकडे ठेवा.
  • त्यावर हलक्याशा भाजलेल्या भाज्या घालून वरून काळीमिरी पावडर आणि लिंबाचा रस टाका.
  • सगळ्यात शेवटी तुमच्या आवडीनुसार किसून घेतलेले चीज टाकून चपाती रॅप करून घ्या. पॅनवर बटर टाकून रॅप पुन्हा एकदा दोन्ही बाजूने कुरकुरीत करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चिकन व्हेजी रॅप.

Web Title: Make a nutritious chicken veggie wrap for kids simple evening breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.