Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर नगेट्स बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या पनीर नगेट्स बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 10:24 AM
खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांना डब्यासाठी नेमकं काय द्यावं? असा प्रश्न सर्वच पालकांना कायमच पडतो. कांदापोहे, इडली, डोसा, उपमा, शिरा खाऊन मुलं कंटाळून जातात. लहान मुलांना नाश्त्यात किंवा जेवणात चमचमीत आणि चटपटीत पदार्थ खाण्यास हवे असतात. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी कुरकुरीत पनीर नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पनीर पकोडा, पालक पनीर, मटार पनीर, पनीर कचोरी इत्यादी चविष्ट पदार्थ बनवले जातात. पनीर नगेट्स तुम्ही कमीत कमी साहित्यात झटपट बनवू शकता. वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात काय खावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी पनीरपासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पनीर नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत

साहित्य:

  • पनीर
  • मैदा
  • कॉर्नफ्लोअर
  • ब्रेडचा चुरा
  • आलं लसूण पेस्ट
  • काळीमिरी पावडर
  • चाट मसाला
  • लाल तिखट
  • मीठ
  • तेल
गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पनीर नगेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये स्वच्छ धुवून घेतलेले पनीरचे तुकडे घ्या.
  • त्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि धणे पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • पनीरच्या मिश्रणाला मसाले लावून १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा. यामुळे पनीर मसाल्यांमध्ये मुरले जाईल.
  • वाटीमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, चिमूटभर मीठ आणि पाणी एकत्र करून जाडसर पेस्ट तयार करा.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये मसाले लावून मिक्स केलेले पनीरचे तुकडे घालून मिक्स करा. त्यांनतर पनीरचे तुकडे ब्रेडच्या चुऱ्यात टाकून घोळवून घ्या.
  • गरम तेलात पनीरचे तुकडे घालून दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर नगेट्स. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make crispy and tasty paneer nuggets at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.