Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर बर्फी, चव लागेल अप्रतिम

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी खजूर बर्फी नक्की बनवून पहा. खजूर आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामुळे शरीरात कॅल्शियम वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया खजूर बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 08, 2025 | 12:35 PM
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर बर्फी

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर बर्फी

Follow Us
Follow Us:

हिवाळ्यामध्ये शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. उष्ण पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला फायदे होतात. थंडी चालू झाली की अनेक घरांमध्ये खजूर खाल्ले जातात. खजूर खाल्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि शरीरातील उष्णता कायम टिकून राहते. पण अनेकांना खजूर खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसह मोठ्यांना खजूर बर्फी बनवून खाण्यास देऊ शकता. खजूरचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. कारण थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढल्यानंतर शरीराचिउ रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खजूर आणि इतर उष्ण पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया खजूर बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • खजूर
  • दूध
  • तूप
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • खोबऱ्याचा किस
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • खजूर बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम, खजूरचे दोन भाग करून त्यातील बी काढून घ्या.
  • त्यानंतर खजूर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. नंतर खजूरमध्ये थोडस दूध टाकून पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात तयार केलेली खजूर पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • खजूरची पेस्ट मंद आचेवर ठेवून सतत ढवळत राहा. अन्यथा खजूर पेस्ट कढईला चिटकून जाईल.
  • पेस्ट घट्ट झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला काजू, बदाम आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात सगळ्यात शेवटी खोबऱ्याचा किस टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण तूप लावलेल्या ताटावर पसरवून थंड झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने तुम्हाला हवे त्या आकाराचे तुकडे करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली खजूर बर्फी.

Web Title: How to make date barfi at home winter special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • Sweet Recipe
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
1

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.