नाश्त्यासाठी झटपट बनवा हराभरा कबाब
आठवड्यातील सात दिवस रोज सकाळच्या नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. घरात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही हेल्दी आणि पौष्टिक हरभरा कबाब बनवू शकता. हरभरा कबाब बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट हरभरा कबाब तयार होतात. ओले हरभरे थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ओले हरभरे खाल्यामुळे शरीराला आवश्यक घटक मिळतात. तसेच सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये हरभरे कबाब खाल्यास पोटही दीर्घकाळ भरलेली राहील आणि लवकर भूक लागणार नाही. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. त्यामुळे सकाळी घरातून कामानिमित्त बाहेर पडताना पोटभर नाश्ता करूनच बाहेर जावे. चला तर जाणून घेऊया हरभरा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा