Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

सकाळच्या नाश्त्यात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये वाटीभर रव्याची इडली बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2026 | 10:06 AM
वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं, बऱ्याचदा सुचत नाही. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्हीओ तुम्हाला १० मिनिटांमध्ये ढोकळ्यासारखी मऊ इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रवा इडली बनवण्यासाठी बारीक रव्याचा वापर करावा. यामुळे इडली मस्त फुलून येते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना सकाळच्या नाश्त्यात आंबवलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. कारण या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया वाढतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. रव्याच्या इडलीसोबत खोबऱ्याची चटणी किंवा सांबार अतिशय सुंदर लागते. तसेच लहान मुलांच्या डब्यात सुद्धा रवा इडली खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया १० मिनिटांमध्ये लुसलुशीत रवा इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • दही
  • मीठ
  • साखर
  • हळद
  • इनो
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • तेल
  • कोथिंबीर
उन्हाळ्यात शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! झटपट घरी बनवा चविष्ट अननस केळी स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • रव्याची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये रवा, दही, मीठ, साखर आणि हळद टाकून एकत्र मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तेलात मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी व्यवस्थित भाजा. तयार केलेली फोडणी इडलीच्या मिश्रणात ओतून मिक्स करा.
  • इडलीच्या पात्राला तेल लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओतून इडली १५ ते २० मिनिटं वाफवण्यासाठी ठेवा.
  • शिजवून घेतलेली इडली मोठ्या भांड्यात काढून ठेवा. पुन्हा एकदा फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करा.
  • गरम तेलात मोहरी, कढीपत्ता आणि साखर घालून तयार केलेली फोडणी इडलीवर ओतून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मऊ लुसलुशीत रव्याची इडली.

Web Title: How to make rava idli at home simple breakfast recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी
1

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी
2

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Paneer Sandwich, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने
3

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Paneer Sandwich, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने

नारळीपोर्णिमेनिमित्त बनवा महिनाभर व्यवस्थित टिकून राहणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या चविष्ट करंज्या, नोट करून घ्या रेसिपी
4

नारळीपोर्णिमेनिमित्त बनवा महिनाभर व्यवस्थित टिकून राहणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या चविष्ट करंज्या, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.