(फोटो सौजन्य – Pinterest)
Recipe : हिवाळ्यात घरी बनवा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप; थंडीत शरीराला मिळवून देईल अनेक फायदे
कर्नाटकातील उडुपी आणि मंगलोर या भागात हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. बनानाचा हलका गोडवा, दह्याची मऊसर टेक्स्चर आणि रव्याचा हलका कुरकुरीतपणाहे तिन्ही मिळून हा डोसा नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सला अगदी परफेक्ट बनवतात. नेहमीच्या डोश्यापेक्षा हा डोसा बनवायला जास्त सोपा, सुलभ आणि पटकन तयार होणारा आहे, शिवाय त्यासाठी आंबवणीचीही गरज नसते. म्हणूनच घरात कमी वेळात, कमी साहित्य वापरून काहीतरी वेगळं आणि टेस्टी बनवायचं असल्यास बन डोसा हा एकदम योग्य पर्याय! चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती






