• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Nutritious Drumstick Soup At Home Recipe In Marathi

Recipe : हिवाळ्यात घरी बनवा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप; थंडीत शरीराला मिळवून देईल अनेक फायदे

Drumstick Soup Recipe : गरम गरम ड्रमस्टिक सूप संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या डिनरसाठीही उत्तम पर्याय आहे. पौष्टिक, हलके आणि चवदार असं हे सूप हिवाळ्यात शरीराला अनेकफायदे मिळवून देतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 11, 2025 | 03:30 PM
Recipe : हिवाळ्यात घरी बनवा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप; थंडीत शरीराला मिळवून देईल अनेक फायदे

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन C, कॅल्शियम, आयरन असे अनेक पोषक घटक आढळून येतात
  • थंडीत शेवग्याच्या शेंगांचा चविस्ट सूप तयार केला जाऊ शकतो
  • हा सूप फार झटपट तयार होतो आणि हलक्या भुकेला शमवण्यास मदत करतो
थंड हवेची चाहूल लागताच शरीराला उब देणारे सूप आठवू लागतात. त्यातही ड्रमस्टिक म्हणजेच शेंगांचे सूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. पारंपरिक भारतीय स्वयंपाकात शेंगांचा वापर विविध प्रकारे केला जातो जसे की, सांबार, कढी, सुकं, रस्सा अशा अनेक पदार्थांमध्ये त्याची चव खुलून येते. पण शेंगांपासून बनणारे सूप हे केवळ चविष्टच नाही तर हिरव्या भाज्यांतील पोषक तत्त्वांनी भरलेले असते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C, कॅल्शियम, आयरन, तसेच अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. पचन सुधारण्यापासून ते हाडांना बळकटी देण्यापर्यंत अनेक फायदे देणारे हे सूप मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी योग्य आहे.

Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!

थकलेल्या दिवसानंतर एक गरमागरम वाटी सूप हातात घेतली की थकवा विरघळल्यासारखे वाटते. हलके, पोटात मोकळेपणा ठेवणारे आणि तरीही स्वादिष्ट अशा या ड्रमस्टिक सूपला घरी बनवणे अत्यंत सोपे आहे. शिवाय, हॉटेलमधील किंवा पॅक सूपपेक्षा घरी बनवलेले सूप शुद्ध, ताजे आणि पौष्टिक असते. आज आपण हे आरोग्यदायी आणि चवदार ड्रमस्टिक सूप अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे जाणून घेणार आहोत. रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करा.

 साहित्य

  • ड्रमस्टिक / शेंगा – 3 ते 4 (तुकडे करून)
  • कांदा – 1 (बारीक चिरलेला
  • लसूण – 4 ते 5 पाकळ्या (ठेचलेले)
  • टोमॅटो – 1 (चिरलेला)
  • तूप किंवा तेल – 1 टेबलस्पून
  • काळी मिरी पूड – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – 4 कप
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
Winter Recipe: वाढत्या थंडीत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कुरकुरीत ताजे मटार नगेट्स, लहान मुलं खातील आवडीने

कृती 

  • यासाठी प्रथम शेंगा स्वच्छ धुवून तुकडे करा. एका भांड्यात पाणी गरम करून शेंगा घाला. त्या छान मऊ होईपर्यंत उकळा. शेंगा शिजल्यानंतर त्यांना बाहेर काढून गरम असताना चमच्याने किंवा हातांनी आतील गर नीट काढून घ्या. बाहेरील साल टाकून द्या.
  • आता एका पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा. त्यात लसूण आणि कांदा घालून सौम्य परता. कांदा थोडा
  • पारदर्शक झाला की त्यात टोमॅटो घाला आणि तो मऊ होईपर्यंत शिजू द्या.
  • मग त्यात काढलेला ड्रमस्टिकचा गर घाला आणि हे मिश्रण छान हलवा. आता यामध्ये शेंगा उकळून घेतलेले पाणी घाला. मीठ आणि काळी मिरी पूड एकत्र मिसळा.
  • हे सर्व मिश्रण 8–10 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. चव एकदम छान एकजीव होते.
  • सूप थोडे थंड झाल्यावर ते ब्लेंडरमध्ये हलकेसे ब्लेंड करा. फार जाड न ब्लेंड करता गुळगुळीतपणा येईल इतपतच ब्लेंड करा.
  • ब्लेंड केलेले मिश्रण पुन्हा गॅसवर 2 मिनिटे गरम करा. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा.
  • शेवटी वरील सूप गरमागरम वाटीत वाढा आणि कोथिंबीरीने सजवा.

Web Title: Make nutritious drumstick soup at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • marathi recipe
  • Soup Recipes
  • Winter recipe

संबंधित बातम्या

घरच्या घरीच कॅफेसारखी टेस्टी कॉफी कशी बनवायची? जाणून घ्या ट्रिक
1

घरच्या घरीच कॅफेसारखी टेस्टी कॉफी कशी बनवायची? जाणून घ्या ट्रिक

Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!
2

Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतील प्रथिनेयुक्त मूगडाळीचे लाडू; पारंपरीक रेसिपीने शरीर होईल बळकट, आजच बनवा रेसिपी
3

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतील प्रथिनेयुक्त मूगडाळीचे लाडू; पारंपरीक रेसिपीने शरीर होईल बळकट, आजच बनवा रेसिपी

Recipe : चीजकेकला जाल विसरून जेव्हा खाल ओडिशाचा फेमस ‘छेना पोडा’, यात दडलाय प्रथिनांचा खजिना
4

Recipe : चीजकेकला जाल विसरून जेव्हा खाल ओडिशाचा फेमस ‘छेना पोडा’, यात दडलाय प्रथिनांचा खजिना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : हिवाळ्यात घरी बनवा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप; थंडीत शरीराला मिळवून देईल अनेक फायदे

Recipe : हिवाळ्यात घरी बनवा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप; थंडीत शरीराला मिळवून देईल अनेक फायदे

Dec 11, 2025 | 03:30 PM
Uttarpradesh Crime: दारूच्या नशेत You Tube वर व्हिडिओ बघून केलं ऑपरेशन; बोगस डॉक्टरकडून महिलेचा मृत्यू

Uttarpradesh Crime: दारूच्या नशेत You Tube वर व्हिडिओ बघून केलं ऑपरेशन; बोगस डॉक्टरकडून महिलेचा मृत्यू

Dec 11, 2025 | 03:29 PM
V Neck ब्लाऊजचा मॉर्डन ट्रेंड! लेहेंग्यावरील ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला शिवा ‘हे’ आकर्षक पॅर्टन, दिसाल हटके

V Neck ब्लाऊजचा मॉर्डन ट्रेंड! लेहेंग्यावरील ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला शिवा ‘हे’ आकर्षक पॅर्टन, दिसाल हटके

Dec 11, 2025 | 03:27 PM
NZ vs WI : कॉनवे आणि मिशेलचे अर्धशतक… टिकनरच्या अनुपस्थितीत मायकेल चमकला; न्यूझीलंडने राखले वर्चस्व

NZ vs WI : कॉनवे आणि मिशेलचे अर्धशतक… टिकनरच्या अनुपस्थितीत मायकेल चमकला; न्यूझीलंडने राखले वर्चस्व

Dec 11, 2025 | 03:25 PM
‘आता वेळ आली आहे…’ Sonu Sood चे सरकारकडे आवाहन; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी

‘आता वेळ आली आहे…’ Sonu Sood चे सरकारकडे आवाहन; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी

Dec 11, 2025 | 03:23 PM
HIV Patient : एकाच जिल्ह्यामध्ये HIV चा कहर; तब्बल 7400 लोकांना झाली बाधा, लग्नाबाबत डॉक्टरांचा कडक इशारा

HIV Patient : एकाच जिल्ह्यामध्ये HIV चा कहर; तब्बल 7400 लोकांना झाली बाधा, लग्नाबाबत डॉक्टरांचा कडक इशारा

Dec 11, 2025 | 03:20 PM
धुरंदर चित्रपटातील पात्र खऱ्या आयुष्यात! क्रूर रेहमान डकैतचे खरे नाव जाणून घ्या

धुरंदर चित्रपटातील पात्र खऱ्या आयुष्यात! क्रूर रेहमान डकैतचे खरे नाव जाणून घ्या

Dec 11, 2025 | 03:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.