दुपारच्या जेवणात कोकणी पद्धतीमध्ये बनवा मसालेदार कोळंबी भात
भारतासह जगभरात कोकणी मसाल्यांचा वापर दम बनवलेले बनवलेले अतिशय प्रसिद्ध आहे. कोकणात प्रामुख्याने मासे खाल्ले जाते. त्यामुळे घरात बनवले जाणारे पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. सतत भाज्या आणि इतर पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही पद्धतीमध्ये बनवलेले मसाले, सुगंधी तांदूळ आणि भाताचा वापर करून बनवलेला कोळंबी भात बनवू शकता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कोळंबी हा मासा खूप आवडतो. माशांमध्ये असलेले पौष्टिक घटक आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीचे मसाले वापरून कोळंबी भात बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Tomato Sandwich, नोट करून घ्या सिंपल रेसिपी
कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी झटपट बनवा पित्तशामक सोलकढी, शरीर राहील कायम फ्रेश