Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये गोवन पद्धतीमध्ये बनवा कोकम तिवळ, अ‍ॅसिडिटी रामबाण घरगुती उपाय

उन्हाळ्यात वाढत्या अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोकम तिवळ बनवावे. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कोकम तिवळ प्यायल्यास अपचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 21, 2026 | 03:30 PM
उन्हाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये गोवन पद्धतीमध्ये बनवा कोकम तिवळ, अ‍ॅसिडिटी रामबाण घरगुती उपाय

उन्हाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये गोवन पद्धतीमध्ये बनवा कोकम तिवळ, अ‍ॅसिडिटी रामबाण घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

कडाक्याची थंडीनंतर देशभरात सगळीकडे उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर दुपारच्या वेळी कडक उन्हात कुठेही जाऊन आल्यानंतर डोकेदुखीचा किंवा पित्ताचा त्रास होतो. पित्ताचा त्रास वाढू लागल्यानंतर ऍसिडिटी, गॅस, मळमळ, डोकेदुखी, उलट्या यांसारख्या असंख्य वेदना होतात. कोणताही तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा तेलकट खाल्ल्यानंतर काहींना लगेच ऍसिडिटी होते. ऍसिडिटीमुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. वारंवार उद्भवणाऱ्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उन्हाळ्यात कोकम तिवळ बनवून प्यावे. हा पदार्थ कोकण आणि गोव्यातील प्रत्येक घरात अतिशय आवडीने बनवून प्याला जातो. जेवणाच्या ताटात जर कोकमाची कढी किंवा तिवळ नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी कोकम रामबाण उपाय मानले जातात. कोकमचा चमचाभर रस पाण्यात मिक्स करून प्यायल्यास ऍसिडिटी पूर्णपणे नष्ट होईल. सोलकढी बनवताना खोबऱ्याच्या दुधाचा वापरत केला जातो. पण त्याऐवजी नुसत्याच कोकम सरबताचा वापर करून तुम्ही तिवळ किंवा ‘फुटी कढी’ बनवू शकता. कोकम तिवळ हे एक पेय नसून शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया कोकम तिवळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Ramdan 2026 : मोहम्मद अली रोडपासून जामा मस्जिदपर्यंत पदार्थांच्या या नगरीत जाताच रंगून जाल

साहित्य:

  • कोकम सरबत
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • मीठ
  • साखर
  • कोथिंबीर
  • पाणी
झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कोकम तिवळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोकम पाण्यात भिजत ठेवा किंवा तुमच्याकडे असलेले आंबट कोकम सरबत सुद्धा वापरू शकता.
  • मोठ्या टोपात गरजेनुसार पाणी घेऊन त्यात कोकम सरबत ओतून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरलेली हिरवी मिरची, ठेचलेला लसूण आणि ताजी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून चमच्याने सतत ढवळत राहा. यामुळे साखर पूर्णपणे विरघळून जाईल.
  • तयार केलेले मिश्रण काहीवेळ बाजूला ठेवून द्या. यामुळे लसूण आणि मिरचीचा अर्क कढीमध्ये उतरेल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कोकम तिवळ. चिकन किंवा माशांचे जेवण बनवल्यानंतर कोकम तिवळ आवर्जून बनवले जाते.
  • जड अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर ते पचन होण्यासाठी सोलकढी किंवा कोकम तिवळ बनवून प्यावे. यामुळे गॅस, ऍसिडिटी अजिबात होत नाही.

Web Title: Make kokum tiwal acidity remedy home remedies in govan method in 5 minutes for healthy digestion in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : घरबसल्या बनवा स्ट्रीट-स्टाईल चटकदार ‘भेळपुरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय
1

Recipe : घरबसल्या बनवा स्ट्रीट-स्टाईल चटकदार ‘भेळपुरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय

झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी
2

झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी
3

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’
4

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.