Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिंबाची साल फेकून देण्याऐवजी सालींपासून बनवा चटकदार लोणचं, जेवणाची वाढेल चव

लिंबाचा वापर रोजच्या आहारात केला जातो. लिंबू त्वचा आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे लिंबूचे सेवन तुम्ही नियमित करून शकता. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि इतर फायदे शरीराला होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2024 | 02:20 PM
लिंबाच्या सालींपासून बनवा चटकदार लोणचं

लिंबाच्या सालींपासून बनवा चटकदार लोणचं

Follow Us
Follow Us:

विटामिन सी युक्त लिंबू आरोग्य आणि त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहेत. लिंबाचा वापर अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. चक्कर आल्यानंतर किंवा इतर कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर सगळ्यात आधी लिंबू पाणी दिले जाते. लिंबामधील रस वापरून झाल्यानंतर लिंबाच्या साली फेकून दिल्या जातात. मात्र या सालींचा वापर करून तुम्ही चवदार लोणचं बनवू शकता. लिंबामध्ये विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर आवश्यक घटक सुद्धा आढळून येतात. ज्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेलासुद्धा फायदा होतो. लिंबामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेवर डाग, पिंपल्स, मुरूम घालवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: कोथिंबीर नाही तर कोबीची खमंग वडी बनवून पहा

लिंबामधील रस काढून घेतल्यानंतर अनेकदा लिंबाच्या साली कचऱ्यात फेकून दिल्या जातात किंवा कुकरच्या भांड्यात टाकल्या जातात. पण असे कारण्यावेजी तुम्ही लिंबाच्या सालींचा वापर करून लिंबाचे गोड लोणचे बनवू शकता. हे लोणचं बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच कमीत कमी साहित्यामध्ये लिंबाच्या सालीचे लोणचं बनवलं जात. चला तर जाणून घेऊया लिंबाच्या सालीचे लोणचं बनवण्याची कृती.

साहित्य:

  • लिंबाच्या साली
  • मोहरी तेल
  • हिंग
  • मिरची पावडर
  • हळद पावडर
  • मीठ
हे देखील वाचा: लहान मुलांसाठी घरीच तयार करा क्रिस्पी मिनी सामोसा, नोट करा सिंपल रेसिपी

कृती:

  • लिंबाच्या सालीचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम लिंबू स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांची साल काढा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात हिंग, मोहरी आणि लाल तिखट घालून गॅस बंद करून फोडणी खाली ठेवा.
  • तेलामध्ये लिंबाची साल व्यवस्थित तळून घ्या.नंतर त्यात हळद आणि मीठ टाकून मिक्स करा.
  • लिंबाच्या सालीमध्ये थोडेसे पाणी टाकून साली शिजवून घ्या. पाणी सुकल्यानंतर तयार फोडणी ओतून गॅस बंद करा.
  • काचेच्या बंद डब्यात लोणचं ओतून मुरण्यासाठी ठेवा. तयार आहे लिंबाच्या सालीचं लोणचं.

Web Title: How to make lemon peels pickle at home benefits of eating lemon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 02:20 PM

Topics:  

  • cooking tips

संबंधित बातम्या

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
1

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
2

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव
3

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी
4

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.