समोसा हा एक असा प्रकार आहे, जो लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. याचे बाहेरील कुरकुरीत आनरण आणि आतील चवदार स्टफींग अनेकांना या पदार्थाकडे आकर्षित करते. मुळातच हा भारताचा एक लोकप्रिय आणि सर्वाधिक पसंत केला जाणारा स्नॅक्सचा प्रकार आहे. समोसा फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आवडीने खाल्ला जातो. जगभरात याचे फार चाहते आहे.
मात्र आज आम्ही तुम्हाला समोसाची एक आगळीवेगळी रेसिपी सांगणार आहोत. समोसाचे बाजारात अनेक प्रकार आले आहेत, अशात आज आम्ही तुम्हाला क्रिस्पी मिनी सामोसा कसे तयार करायचे याची एक चविष्ट आणि सोपी रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीने तुम्ही घरातील सर्वांची मने जिंकू शकता. तुम्हीही समोसाचे फॅन असाल तर आजही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – अवघ्या काही मिनिटांतच बनवा चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी
साहित्य
हेदेखील वाचा – उरलेला भात फेकू नका तर त्यापासून बनवा हा कुरकुरीत पदार्थ, नोट करा रेसिपी
कृती