
१० मिनिटांमध्ये ताज्या लिंबांपासून बनवा आरोग्यदायी असणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचं
हिवाळ्यात बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या भाज्या आणि फळे उपलब्ध असतात. हंगामी भाज्या आणि फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. त्यातील रोजच्या आहारात नियमित वापरला जाणारा पदार्थ म्हणजे लिंबू. लिंबाचा वापर अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. लिंबामध्ये असलेले पाचक पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय यामध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक घरात आढळून येतात. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी लिंबाचे सेवन करावे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबाच्या रसाचे सेवन करावे. लिंबाच्या रसासोबतच लिंबाच्या सालीमध्ये सुद्धा भरपूर पोषण असते. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लिंबाचा वापर करून चटपटीत लिंबू क्रश लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा क्रश महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया लिंबू क्रश बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी, नोट करा रेसिपी